• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापालिकेने ९ दुय्यम इंजिनीअर्सना बजावल्या नोटिसा; दोन महिन्यांत मुंबईतील रस्त्यांवर १२ हजार खड्डे!

मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदत सेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग ॲप्लिकेशन तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक इत्यादी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 3, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून १ ऑगस्टपर्यंत म्हणजेच गेल्या दोन महिन्यांत मुंबईत खड्ड्यांचा महापूर आला. या कालावधीत तब्बल १२ हजार ७६१ खड्डे मुंबईत आढळून आले. त्यातील १२ हजार ५३३ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे; मात्र खड्डे भरण्याच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून मुंबई महापालिकेने नऊ दुय्यम अभियंत्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. याआधी प्रशासनाने १३ इंजिनिअर्सना नोटिसा बजावल्या होत्या. १ जून २०२४ ते १ ऑगस्ट २०२४ दरम्यान मुंबई शहर व उपनगरात तब्बल १२ हजार ७६१ खड्डे निदर्शनास आले. मास्टिक कुकर संयंत्रांची संख्या २५ होती ती वाढवून खड्ड्यांचे काम जलदगतीने करण्यासाठी ३५ करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. पावसाने उसंत घेतल्याने खड्डे बुजविण्यासाठी ही योग्य वेळ असून, यामध्ये मास्टिक व्यवस्थित भरले जाते. विशेषतः सोमवार ते शुक्रवारच्या काळात खड्डे भरण्याचे काम वाहतुकीला अडथळे येऊ नयेत म्हणून दिवसा हाती घेतले जाते. तर शनिवारी, रविवारी वर्दळ कमी असल्याने दिवसा काम करता येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुसळधार पावसामुळे खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली. खड्ड्यांपैकी २ ऑगस्टपर्यंत १२ हजार ५३३ खड्डे पालिकेकडून मास्टिक कुकर संयंत्राच्या मदतीने बुजविण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. मास्टिक कुकर संयंत्रावर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली. याच्या साहाय्याने १८० चौ. फुटांपर्यंतचा खड्डा बुजवला जाऊ शकतो.

मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदत सेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग ॲप्लिकेशन तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक इत्यादी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तसेच विभागनिहाय शोधण्यात आलेल्या खड्डे बुजवण्याची कार्यवाही शक्यतो २४ तासांत पूर्ण करण्यात यावी. तसेच यासाठी २२७ दुय्यम अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, २४ तासांत खड्डे न भरल्याने कार्यवाहीला उशीर झाल्याने ९ दुय्यम अभियंत्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

Previous Post

१८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा मध्य रेल्वेकडून झाली मजबूत; महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा मध्य रेल्वेकडून झाली मजबूत; महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,240)
  • मुंबई (2,997)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION