• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईच्या नद्यांना मिळणार नवजीवन ! मिठी नदीसाठी उभारणार भूमिगत सांडपाणी बोगदा

admin by admin
December 30, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईच्या नद्यांना मिळणार नवजीवन ! मिठी नदीसाठी उभारणार भूमिगत सांडपाणी बोगदा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरातही मुंबई महापालिका गावपण जपणार आहे. मुंबईतील नद्यांमध्ये वाहणारे पाणी शुद्ध कसे राहील, याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मुंबईतील नाल्यामध्ये रूपांतर झालेल्या या नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यासह नद्यांमधील पाणी शुद्ध कसे राहील, यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. अलीकडेच पालिकेच्या पर्जन्य जलवाहीनी विभागांमार्फत नद्यांच्या रुंदीकरण व नदी किनाऱ्यालगत संरक्षण भिंतींचे बांधकाम हाती घेतले आहे. यासाठी मुंबईतील मिठी नदीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर नद्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे.

मुंबईतील मिठी नदीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर या नद्यांना आता पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. मुंबई उपनगरात पूर्वी गावच्या नदीप्रमाणे मिठीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर या नद्यांमधील पाणी स्वच्छ होते. नॅशनल पार्कमधून उगम पावणाऱ्या या नद्यांच्या पाण्याचा वापर शेतीसह अन्य कारणासाठी केला जात होता, नदीच्या दोन्ही बाजूस सेवारस्ता बांधून आजूबाजूच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी मलजलवाहिनी टाकून उदंचन केंद्रापर्यंत वाहून नेणे व पुढे समुद्रात सोडण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. ओशिवरा नदीचा उगम गोरेगाव, आरे कॉलनीमध्ये होतो. सुमारेस ७ किमी लांबीची ही नदी नॅशनल पार्कमधून पुढे गोरेगावच्या टेकड्यांमधून वाहते. त्यानंतर ती ओशिवरा औद्योगिक वस्तीतून जाते आणि मालाडजवळच्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते. त्याचबरोबर दहिसर नदी पश्चिम उपनगरातील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते. ८ किमी लांबीची ही नदी पुढे बोरिवली भागातून वाहत जात, गोराई-मनोरी खाडीला मिळते. त्याचसोबत पोईसर नदीचा उगम बोरीवली नॅशनल पार्क येथून होतो. झोपडपट्ट्यांतून नदीत येणाऱ्या सांडपाण्याला अटकाव घालून तेथे मलःजलप्रक्रिया केंद्र बांधून प्रक्रीया केलेले पाणी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीमध्ये पावसाळ्याव्यतिरिक्त स्वच्छ पाण्याचा प्रवाह राहील, असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Previous Post

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी ‘ॲक्वालाईन’ रात्रभर प्रवाशांच्या सेवेत धावणार

Next Post

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम

admin

admin

Next Post
गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION