• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेची विशेष मोहीम; मोबाइल ॲपची करणार निर्मिती, संकटकाळात महिलांना होणार फायदा

मुंबई महापालिका महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. यासाठी मोबाइल ॲप तयार केले जाणार असून संकटातील महिलांना या ॲपच्या मदतीने तात्काळ मदत मिळू शकेल अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 5, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिकेने यंदाच्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अंदाजात महिला सुरक्षेवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत मोबाइल ॲप तयार केले जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. संकटात असलेली कोणतीही महिला या ॲपच्या मदतीने पोलिस, पालिका, सामाजिक संस्थांशी संपर्क साधून मदत मागू शकेल. मोबाइल ॲप पोलिस तसेच पालिका यंत्रणेशी जोडले जाणार आहे. महिलांना कौटुंबिक हिंसाचारासह विनयभंग, छेडछाड यासारख्या विविध गुन्हेगारी कृत्यांना किंवा समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांविषयक याच गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणात होत असते. त्यापाठोपाठ चोरीसाठी महिलांना जबर मारहाण करण्याच्याही घटना घडतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षेबरोबरच महिलांना अत्यंत कठीण परिस्थितीत लागणारी मदत तत्काळ मिळावी यासाठी मुंबई महापालिकेने मोबाइल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. मुंबई महिला सुरक्षा मोहिमेंतर्गत हे ॲप तयार केले जाणार आहे. पोलिस, होमगार्ड, सामाजिक संस्था आदींचा यात समावेश केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना ॲपची मदत मिळेल.

महिलांना कोणतीही समस्या असल्यास त्या तत्काळ या ॲपद्वारे पालिका, पोलिस किंवा अन्य यंत्रणांकडून मदत मागू शकतात. ॲप तयार केल्यानंतर येणाऱ्या तक्रारींची दखल घेणे आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधणे यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन केला जाणार असल्याचे चहल म्हणाले. महिलेने संपर्क साधल्यानंतर तत्काळ मदत मिळावी, यासाठी पोलिसांच्या मदतीने गस्ती पथक तैनात केले जाणार आहे. सन २०२४-२५ मध्ये महिला सुरक्षेची ही सुविधा उपलब्ध होईल. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता मुंबई महापालिकेने १०० कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे.

महिला अत्याचाराचे गुन्हे

सन २०२२

गुन्हे अल्पवयीन प्रौढ

बलात्कार ६,१४,३७०

अपहरण १,१५,५०९

सन २०२३

गुन्हे अल्पवयीन प्रौढ

बलात्कार ५,८६,३८७

अपहरण १,१५,७१०

वर्ष २०२२ २०२३

विनयभंग २,३४९ २,१६३

Previous Post

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

Next Post

उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश; २०१५ नंतरच्या नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश; २०१५ नंतरच्या नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION