• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी तयारी सुरू, मूर्ती आणि विसर्जनासंबंधी मोठा निर्णय

करोनाचा भीषण काळ पाहिल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये राज्यात पुन्हा एकदा सणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशात पर्यावरणाची काळजी घेता यावी आणि उत्सवाच्या दिवशी भाविकांची वाढती गर्दी पाहता आता मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर पर्यावरणपूरक मूर्ती बनवणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 12, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाच अधिकाधिक गणेशमूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावात व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेने यंदा अशा तलावांची संख्या दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा ३०८ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा भाग म्हणून दरवर्षी विसर्जनाच्या वेळी कृत्रिम तलावही उभारण्यात येतात. अशा तलावांतच गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यासाठी त्याआधी जनजागृतीही केली जाते. यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईकरांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी १५४ कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती अशा ६६ हजार १२७ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा ही संख्या वाढावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्या ३०८ केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले.

प्रत्येक विभागात १५ ते २० किंवा ३० ते ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात येतील. सर्व घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक आहे. तसेच, विसर्जनस्थळी पालिकेचे कर्मचारी तैनात करून कमी उंचीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जनही याच तलावात करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. एकूणच ‘पीओपी’ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे बिरादार म्हणाले.

शाडूच्या, तसेच पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रायोगिक स्तरावर ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर काही जागा नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याची घोषणा पालिकेने केली होती. त्यांना काही प्रमाणात शाडू मातीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकार आणि गणेशमूर्ती साठवणूकदारांसाठी ७ जुलै ते २३ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्जाची सोय आहे. ७ जुलैपासून आतापर्यंत ५० अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४५ अर्जदार हे मूर्तिकार आणि पाच अर्ज हे साठवूणकदारांचे आहेत.

Previous Post

ठाण्यातील धक्कादायक घटना; पीएम मुद्रा योजनेच्या नावाखाली होतेय फसवणूक

Next Post

रेल्वेगाडय़ांची अग्निसुरक्षा वाढवण्याचे काम वेगात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वेगाडय़ांची अग्निसुरक्षा वाढवण्याचे काम वेगात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION