• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई विमानतळावर पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी प्रकरणी एकाला अटक

पाण्याच्या पंपाद्वारे गाजांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई विमानतळावरी कार्गो विभागात कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पाण्याच्या पंपाद्वारे गाजांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईविमानतळावरी कार्गो विभागात कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. परदेशातून मालवाहतुकीच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही संशयास्पद मालाची तपासणी केली असता पाण्याच्या पंपामध्ये गांजा लपविल्याचे आढळून आले.

प्राप्त माहितीनुसार, थायलंड येथून विमानाद्वारे होणाऱ्या माल वाहतुकीद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर थायलंड येथून मुंबईत आलेल्या काही सामानाची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. थायलंड येथून भारतामध्ये पाण्याचे पंप (हातपंप) भारतात आले होते. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये काही संशयास्पद सामान असल्याचे जाणवल्यावर अधिकाऱ्यांनी हे हातपंप फोडले तेव्हा त्यात ४४७ ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच, हे सामान कुणी मागवले होते व ते कुणी कुठून कसे पाठवले, याचा अधिक तपास आता अधिकारी करत आहेत.

Previous Post

पुण्यातील व्यक्तीला पार्टटाईम जॉब महागात पडला; सायबर गुन्हेगारांकडून ४४ लाखांचा गंडा

Next Post

‘जीएसटी’ कार्यालयातील महिला अधिकारी तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘जीएसटी’ कार्यालयातील महिला अधिकारी तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION