• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात ‘मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ आयोजन, ५ दिवस मोफत पाहायला मिळणार सिनेमा

admin by admin
September 17, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पुण्यात सहाव्या ‘मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील १०५ चित्रपट मोफत दाखविण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, संचालक अभिषेक अवचार, सचिव विश्वास शेंबेकर, मराठवाडा कॉलेजचे प्रतिनिधी संतोष शेणई, नूतन कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी फेस्टिव्हलच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांचा सहभाग असलेल्या महोत्सवाचे २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लाॅ काॅलेज रस्ता) येथे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता या महोत्सवाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी लघु चित्रपट निर्माते, तीन मास्टर क्लासेस आधारित दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा ‘खुला संवाद’ आणि चर्चासत्रेही होणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज या तीन ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन होणार असल्याचे, संयोजक चित्राव यांनी सांगितले.

Previous Post

शिवभोजन केंद्र चालकांचे थकलेले दोनशे कोटी सरकार देणार

Next Post

नव्या संगणकीय प्रणालीद्वारे नागरिकांसाठी ‘ई-प्रमाण’ सेवा; डिजिटल दस्त आता घरबसल्या मिळणार

admin

admin

Next Post

नव्या संगणकीय प्रणालीद्वारे नागरिकांसाठी ‘ई-प्रमाण’ सेवा; डिजिटल दस्त आता घरबसल्या मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION