• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

दीड महिन्यात ठाणे विभागाला नऊ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न; ई-पेमेंटला एसटीतही पसंती

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याने प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता दूर झाली आहे. अवघ्या दीड महिन्यात ठाणे विभागाला नऊ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 22, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : उशिरा का होईना एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याने प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता दूर झाली आहे. शिवाय, एसटीच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासूनच डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. य़ा माध्यमातून एसटीच्या ठाणे विभागाला गेल्या दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

आजघडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत असून एखादी छोटी वस्तू खरेदी केली तरी नागरिक ऑनलानद्वारे पैसे देतात. डिजिटलमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली. अनेकदा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र डिजिटल पेमेंटमुळे वाद होणार नाहीत. तसेच, सुट्ट्या पैशांची चिंताही प्रवाशांना राहणार नसून डिजिटल प्रणालीद्वारे प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल, यासाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स एसटीच्या सेवेत आल्या आहेत. या मशिनमुळे प्रवासी रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोडचा वापर करून तिकीट काढत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासूनच एसटीमध्य़े डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून १८ नोव्हेंबरपर्यंत दीड महिन्यात एसटीच्या ठाणे विभागाला डिजिटल प्रणालीद्वारे झालेल्या तिकीटविक्रीतून नऊ लाख सहा हजार ६८५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एसटीच्या ठाणे विभागातील आठ आगारांपैकी सर्वाधिक जास्त ६ लाख ३५ हजार ९५० रुपये इतके उत्पन्न ठाणे १ आगाराला मिळाले आहे. ठाणे २ आगाराला २ लाख ७ हजार ६४५ रुपये, भिवंडी आगाराला १० हजार ४०, शहापूर आगाराला १ हजार ७८५, कल्याण आगार ८ हजार ८८०, मुरबाड १४ हजार ७७०, विठ्ठलवाडी १७ हजार ९५० आणि वाडा आगाराला ९ हजार ६६५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.

ठाणे विभागात १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून ८० हजार ८१५ रुपये, ११ ते २० नोव्हेंबरदरम्यान ५८ हजार ५०५ रुपये, २१ ते ३० नोव्हेंबरदरम्यान १० हजार ८० रुपये, १ ते १० डिसेंबर दरम्यान १ लाख ६९ हजार ७६५ रुपये आणि ११ ते १८ डिसेंबरदरम्यान पाच लाख ८७ हजार ५२० रुपयांचे उत्पन्न एसटीला प्राप्त झाले आहे. हळूहळू डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Previous Post

करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी ईडीची १२ कोटींच्या मालमत्तेवर टाच

Next Post

बनावट ३३ लाखांची ई-तिकिटे जप्त, बनावट तिकीट तयार करणाऱ्याला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बनावट ३३ लाखांची ई-तिकिटे जप्त, बनावट तिकीट तयार करणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION