• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पावसाळ्यामुळे साथरोगांचा प्रार्दुभाव, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ

admin by admin
July 26, 2025
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पावसाळ्यात शहरात साथरोगांचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. यंदा जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली असून, आतापर्यंत २६२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. याच वेळी हिवतापाने आणि चिकुनगुनियानेही डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे.

पावसाळ्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन कीटकजन्य आजारांमध्ये दर वर्षी वाढ होते. यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असून, हिवताप आणि चिकुनगुनियाचेही रुग्णही आढळून येत आहेत. शहरात या महिन्यात डेंग्यूचे २६२ संशयित रुग्ण आढळले. त्यांपैकी ११ रुग्ण हे डेंग्यूचे निदान झालेले आहेत. यंदा डेंग्यूचे ५१५ संशयित आणि २३ निदान झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यात जानेवारी संशयित ३९ रुग्ण, फेब्रुवारी संशयित ३१ व निदान ४, मार्च संशयित १८ रुग्ण, एप्रिल संशयित १९ व निदान २, मे संशयित २३ व निदान २, जून संशयित १२३ व निदान ४ अशी रुग्णसंख्या आहे. शहरात जुलैमध्ये चिकुनगुनियाचे २ रुग्ण आढळले असून, या वर्षातील एकूण रुग्णसंख्या १२ वर पोहोचली आहे. त्यात फेब्रुवारी ६ रुग्ण, एप्रिल २ रुग्ण, जून २ रुग्ण आणि जुलैमध्ये २ रुग्णांचा समावेश आहे. याच वेळी हिवतापाचे २ रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षभरात हिवतापाच्या एकूण ३ रुग्णांची नोंद झाली आहे. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये वाढ होत असल्याने कीटकनाशक फवारणी मोहिमेला गती देण्यात आली आहे. याचबरोबर डासोत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

Previous Post

बनावट कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, बँक अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ज्येष्ठाला उपचारासाठी घेऊन जातो सांगून जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

admin

admin

Next Post

ज्येष्ठाला उपचारासाठी घेऊन जातो सांगून जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION