• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

आमदार प्रमोद पाटील यांची मागणी; ‘एमएमआरडीए’ने बांधकाम परवानग्या मराठीत द्याव्यात

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी मराठीतून कामकाज करावे म्हणून शासनाकडून वेळोवेळी आदेश काढण्यात आले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 8, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे, दाखले दिले जातात. या सर्व परवानग्या, दाखले हे इंग्रजी भाषेतून असतात. शासकीय कार्यालयांनी मराठीतून पत्रव्यवहार करणे, हा शासनाचा नियम असताना शासन नियंंत्रित एमएमआरडीए अधिकारी या नियमांचे पालन का करत नाहीत, असा प्रश्न करून राज्यातील बांधकामधारकांना मराठीतून बांधकाम परवानग्या देण्यात याव्यात, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांंनी मुंंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांकडे केली आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी मराठीतून कामकाज करावे म्हणून शासनाकडून वेळोवेळी आदेश काढण्यात आले आहेत. अशाप्रकारे मराठीतून पत्रव्यवहार करावा म्हणून भारतीय वास्तुविशारद संस्थेने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला आहे. तरीही त्या पत्राची गंभीर दखल घेतली जात नाही, हे अयोग्य आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

एमएमआरडीएकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानग्या, ना हरकत दाखले आणि इतर पत्रव्यवहार पूर्ण इंग्रजीत भाषेत असतो. त्यामुळे अनेक वेळा एखाद्या इंग्रजी शब्दाचा चुकीचा अर्थ काढून त्याप्रमाणे कार्यवाही होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर असते. असे एखादे प्रकरण उघडीकाला आले की त्यामध्ये मग इंग्रजी शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याने असा प्रकार घडल्याचे समोर येते. हे प्रकार टाळण्यासाठी एमएमआरडीएने तातडीने मराठीतून पत्रव्यवहार सुरू करावा. तसेच बांधकाम आणि अन्य विषयक परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्रे, दाखले मराठीतून देण्यात यावेत, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. एमएमआरडीए हद्दीत ग्रामीण भाग आला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला इंग्रजी येतेच असे नाही. अशा शेतकऱ्याशी एमएमआरडीएने इंग्रजीतून पत्रव्यवहार केला तर त्याला ते पत्र इंग्रजीची जाण असलेल्या व्यक्तिला दाखवावे लागते, असेही आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.

Previous Post

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी कडक कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा भारत निवडणूक आयोगाकडून आढावा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा भारत निवडणूक आयोगाकडून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION