• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

घरभाड्याच्या तक्रारीसाठी म्हाडा तयार करणार ‘नवीन पोर्टल’!

admin by admin
January 9, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
घरभाड्याच्या तक्रारीसाठी म्हाडा तयार करणार ‘नवीन पोर्टल’!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आता तुमच्या घरभाड्याच्या अडचणी सूट शकतात. विकासकांनी भाडे देणे पूर्णपणे बंद केल्याने अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. यावर आता एक पोर्टल येणार आहे. दक्षिण मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेत रहिवाशांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्थलांतर भाड्याचा प्रश्न वाढत आहे. अनेक तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विकासकांनी भाडे देणे पूर्णपणे बंद केल्याने अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. यासाठी म्हाडाने पोर्टल सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे.

नव्या पोर्टलच्या माध्यमातून रहिवाशांना आपली तक्रार थेट नोंदवता येणार असून, या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी स्वतंत्र विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास प्रामुख्याने खासगी विकासकांमार्फत केला जातो. यात म्हाडाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तसेच विविध परवानग्या दिल्या जात होत्या. पुनर्विकासासाठी रहिवाशांनी आपली घरे रिकामी केल्यानंतर, त्यांना नवीन पुनर्वसित इमारतीत मालकी हक्काचे घर मिळेपर्यंत तात्पुरत्या स्थलांतरासाठी विकासकाकडून महिन्याला रेंट देणे, हे बंधनकारक असते. मात्र, विकासक या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे. पोर्टल तयार करण्याचे काम सुरू असून ते सुमारे एका महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Previous Post

सरकारी रुग्णालयातील बेशिस्त कारभाराला पूर्णविराम! आरोग्य विभाग करणार अचानकपणे तपासणी

Next Post

मुंबईतील महिलेचा मरीन ड्राइव्हच्या समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

admin

admin

Next Post
मुंबईतील महिलेचा मरीन ड्राइव्हच्या समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईतील महिलेचा मरीन ड्राइव्हच्या समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION