• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

४८ तासांचा दिला अल्टिमेटम! मविआच्या नेत्यांचं पुणे पोलिसांना आव्हान

रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 27, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी भीषण अपघात झाला. एका अल्पवयीन मुलाने त्याची पोर्श ही अलिशान कार बेदरकारपणे एका दुचाकीवर घातली. त्यामुळे दुचाकीवरील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उजेडात आल्यानंतर या प्रकरणातील अनेक कांगोरे समोर येऊ लागले. अल्पवयीन चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. या घटनेच्या आधी तो एका बारमध्ये बासून मद्य प्राशन करत होता. याचे व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पुण्यातील अनधिकृत बार, पबबाबतचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा दावा आमदार रवींद्र धंगेकर, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आज पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आंदोलन केलं. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. “महाराष्ट्रातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही तरुणाईला पोखरून काढत आहात. हा ड्रग्स कुठून सापडतो. अजय तावरेंना ललित पाटील प्रकरणातच अटक झाली पाहिजे होती. का त्यांना सोडलं जातंय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. तर, पुण्यातील अनधिकृत पब, बार आणि हॉटेल्सची यादीच धंगेकरांनी आणली होती. या यादीत प्रत्येकावर कारवाई केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत होता. परंतु धंगेकर आणि अंधारे कारवाई झालीच नसल्यावर ठाम होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिसांमध्ये बरीच बाचाबाची झाली. “पाकीट संस्कृतीत अधिकारी अडकले आहेत. समाजातील मुले बरबाद होत आहेत हे दिसत नाही. त्यांची पाकीटसंस्कृती थांबली पाहिजे याकरता इथे आलो आहे. पुणेकरांची मुले सुरक्षित राहिली पाहिजे याचा विचार यांनी केला नाही तर आम्ही लोकशाहीपद्धतीने आंदोलन करू”, अशा इशाराही धंगेकरांनी दिला. वाचून दाखवलेल्या यादीतून तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे लिहिलेलं आहे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही”, असंही ते संतप्तपणे म्हणाले.

दरम्यान, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांचं बोलून झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “हे आरोप पूर्णतः चुकीचे आरोप आहेत. जिल्हाप्रमुख म्हणून अशा पद्धतीने कोठे काही होत असेल तर याबाबत मी चौकशी करेन. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार घेतल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून ८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या विभागाचा प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस पुणेकरांसाठी झगडत आहे. तुमचं जे स्वप्न आहे तेच आमचंही स्वप्न आहे. याबाबतीत ८ हजाराच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत. पब, बार, हॉटेलमालकावर कारवाई करण्याबाबत दुप्पट प्रकरणात वाढ झाली आहे. १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. २ परवाने कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे”, असं पोलीस अधिकारी म्हणाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या या स्पष्टीकरणावर सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर अधिकच संतापले. त्यामुळे त्यांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. चला, बेकायदा पब-बार दाखवतो असं म्हणत त्यांनी पुढील ४८ तासांत या आस्थापनांवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Previous Post

कोकण पदवीधर मतदार संघासाठी मनसेकडून उमेदवार जाहीर

Next Post

१ कोटी ७ लाखांची सट्टा बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१ कोटी ७ लाखांची सट्टा बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,427)
  • मुंबई (3,111)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION