• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

मालवण–आंगणेवाडी जत्रा आणि मतमोजणी एकाच दिवशी! प्रशासनावर ताण येणार

admin by admin
January 31, 2026
in कोकण
0
मालवण–आंगणेवाडी जत्रा आणि मतमोजणी एकाच दिवशी! प्रशासनावर ताण येणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सावंतवाडी : कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसूरे-आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी (९ फेब्रुवारी) आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले आहे.

​उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, ५ फेब्रुवारीऐवजी आता ७ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजीच आंगणेवाडी जत्रा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. एकाच वेळी मतमोजणीची प्रक्रिया आणि जत्रेचा जनसागर यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे.​ मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त आणि जत्रोत्सवासाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था.भाविकांच्या गाड्या आणि निवडणूक ड्युटीवरील वाहने यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष ‘ट्रॅफिक प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. विनाकारण गर्दी टाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी येत आहेत. अशा वेळी नागरिकांनी संयम आणि शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून दोन्ही प्रक्रिया शांततेत पार पडतील. असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Previous Post

हॉटेलच्या दरवाजा आड हुक्का पार्लर! अग्निशमन जवानांच्या मदतीने पर्दाफाश

Next Post

२७ मिलियन फॉलोअर्सला मोठा धक्का! विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब

admin

admin

Next Post
२७ मिलियन फॉलोअर्सला मोठा धक्का! विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब

२७ मिलियन फॉलोअर्सला मोठा धक्का! विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION