• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

स्वयंपुनर्विकासाला परवानगी देताना गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वयंपुनर्विकासात कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला, तर त्याला नोकरी वाचवणे कठीण होईल.

admin by admin
February 27, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्वयंपुनर्विकासाला परवानगी देताना सरकारी यंत्रणेकडून येणारे अडथळे, गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यापूर्वी असे प्रकार निदर्शनास आल्यावर कठोर कारवाई केली होती. यापुढे स्वयंपुनर्विकासात कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला, तर त्याला नोकरी वाचवणे कठीण होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. कांदिवली पश्चिम येथील चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकास पूर्ण झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्याोग मंत्री पीयुष गोयल, स्थानिक आमदार योगेश सागर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, स्वयंपुनर्विकासातून उभी राहिलेली ही पंधरावी इमारत आहे.

मुंबई बँक आणि प्रवीण दरेकर यांच्यामुळे स्वयंपुनर्विकास मोहिमेला चालना मिळाली. स्वयंपुनर्विकासाचा प्रवास २०१८ मध्ये आपण मुख्यमंत्री असताना सुरू झाला. आम्ही शासन निर्णय जारी केला. परंतु दुर्दैवाने २०१९ नंतर आपले सरकार नसल्यामुळे स्वयंपुनर्विकासाला खीळ बसली. आता वेगाने हे काम सुरू झाले असून गोरेगाव येथील गृहनिर्माण परिषदेत केलेल्या १८ मागण्यांपैकी १६ मागण्यांचे शासन निर्णय आम्ही जारी केले आहेत. स्वयंपुनर्विकासाबाबत असलेल्या सर्व सेवांचा समावेश सेवा हक्क कायद्यात करू, म्हाडाच्या भूखंडावरील स्वयंपुनर्विकासाच्या बाबतीत अधिमूल्य भरण्यास यापूर्वीच तीन वर्षांची मुदत दिली होती व त्यावर साडेआठ टक्के व्याज आकारले जात होते. आता पहिल्या तीन वर्षांसाठी हे व्याज माफ करू, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. स्वयंपुनर्विकासासाठी जे-जे मागितले ते मुख्यमंत्र्यांनी दिले. विकासक आणि स्वयंपुनर्विकास यात फरक आहे. विकासकाकडे जाऊन आम्ही स्वाभिमान गहाण ठेवू शकत नाही. स्वयंपुनर्विकासात ‘आत्मनिर्भर’ होता येते. विकासकांची मक्तेदारी आपल्याला नष्ट करायची आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला.

  • स्वयंपुनर्विकास आणि समूह पुनर्विकासात अजूनही अनेक अडचणी आहेत, याची कल्पना असून दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना सुचवण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन केली जाईल.

  • या समितीच्या शिफारशी आल्यानंतर नवीन गृहनिर्माण धोरणात समावेश केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मराठी माणसांसाठी बोलणारे अनेक आहेत. पण आम्ही स्वयंपुनर्विकासातून आत्मनिर्भर मुंबईकर उभा करण्याचा संकल्प केला आहे.

  • मुंबईचे चित्र स्वयंपुनर्विकासच बदलू शकते, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Previous Post

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून फरार आरोपीला विरार पोलिसांनी केली अटक

Next Post

होळीनिमित्त कोकणवासियांसाठी कोकण रेल्वे सोडणार विशेष रेल्वे गाड्या

admin

admin

Next Post

होळीनिमित्त कोकणवासियांसाठी कोकण रेल्वे सोडणार विशेष रेल्वे गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION