• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे जिल्हा प्रशासनाने मलंगगड मुक्ती मोहीमेची केली सुरुवात

विशालगडा नंतर आता श्री मलंगगडावरील अतिक्रमण विरोधात मोहीम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 4, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ऐतिहासिक किल्ले विशालगड अतिक्रमण मुक्ती नंतर आता ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक श्री मलंगगड अतिक्रमण मुक्त मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाकडून या कारवाईस सुरुवात झाली असून अतिक्रमण केलेली घरे, ढाबे, हॉटेल्स जमिनदोस्त करण्यात येत आहेत. या मोहीमेत 600 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडावरील वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत बांधकामे उभी रहात होती. हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते. गडावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून देखील आपला जीव धोक्यात घालत रहिवासी येथे अतिक्रमण करुन वस्ती उभारत आहेत.

वाढत्या वस्तीमुळे हॉटेल्स, ढाबे देखील येथे उभे राहीले होते. दरड घरावर कोसळल्याने यंदा पहिल्याच पावसाळ्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. या वाढत्या अतिक्रमणाकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने त्यात दिवसेंदिवस वाढ होत होती. सध्याच्या घडीला राज्यात अनधिकृत पब, ढाबे यांच्यावर प्रशासनाकडून जोरदार तोडफोड कारवाई सुरु आहे. ग्रामीण भागातील ढाब्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तसे आदेशच असून अनेक ठिकाणी ही कारवाई सुरु आहे. याअंतर्गतच श्री मलंगगडावरील कारवाई करण्याचे नियोजन आखताना याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत मानवी वस्ती वाढल्याची उपरती शासनास झाली असून बेकायदा चाळींवर देखील कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या मोहिमेत वन विभाग, महसूल विभाग, उल्हासनगर अंबरनाथ नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी महसूल विभागाच्या वतीने उप विभागीय अधिकारी उल्हासनगर, तहसीलदार अंबरनाथ, पोलीस उपायुक्त तसेच अतिरिक्त मनुष्यबळ पोलिसांचे तैनात करण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्तात गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासूनच ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. पहाटेच कर्मचारी कारवाईस असल्याने कोणाला काही समजण्याच्या आतच ही कारवाई सुरु झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी उसाटने येथील राज्यस्तरीय किर्तन महोत्सवात मोठं विधान केले होते. श्री मलंगगडाच्या बाबतीत जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असे विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील श्री मलंगगड मुक्ती संदर्भात विधान केले होते. कोल्हापूरातील ऐतिहासिक विशालगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाने येथील अतिक्रमणावर कारवाई करत विशालगडाला मुक्ती मिळवून दिली होती. आता शिवसेनेच्या वतीने श्री मलंगगड मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर प्रथमच या भागात एवढ्या मोठ्या कारवाईस सुरुवात झाली आहे. आता ही मोहीम यशस्वी होऊन श्री मलंगगड अतिक्रमण मुक्त होतो का हे पहावे लागेल.

Previous Post

८ पिस्तुल आणि १३८ काडतुसे जप्त; राज्यात तिघांना बेकायदेशीरपणे शस्त्र विक्री प्रकरणी केली अटक

Next Post

भूजल सर्वेक्षण करून पाण्याचे नवीन स्त्रोत शोधावेत वीज जोडणीअभावी राहिलेल्या पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू कराव्यात – मंत्री गुलाबराव पाटील

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भूजल सर्वेक्षण करून पाण्याचे नवीन स्त्रोत शोधावेत वीज जोडणीअभावी राहिलेल्या पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू कराव्यात - मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION