• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज्यातील साडेदहा हजारांहून अधिक गृहप्रकल्पांना ‘महारेरा’ने ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावली

रेरा कायद्यानुसार राज्यातील गृहप्रकल्पांना ‘महारेरा’ नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी करताना विकासकांना प्रकल्प पूर्णत्वाची निश्चित तारीख नमुद करून त्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे विकासकांना बंधनकारक असते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 16, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील १० हजार ७७३ व्यापगत (लॅप्स) गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी विकासकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने अखेर आता ‘महारेरा’ने अशा प्रकल्पांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या १० हजार ७७३ प्रकल्पांना ‘महारेरा’ने ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावली आहे. या नोटीसला संबंधित विकासकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही तर ‘महारेरा’कडून प्रकल्पांची नोंदणी रद्द करणे वा स्थगिती करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे बँक खातेही गोठवण्याची शक्यता आहे. रेरा कायद्यानुसार राज्यातील गृहप्रकल्पांना ‘महारेरा’ नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी करताना विकासकांना प्रकल्प पूर्णत्वाची निश्चित तारीख नमुद करून त्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे विकासकांना बंधनकारक असते. या कालावधीत प्रकल्प पूर्ण न झाल्यास आवश्यक ती कार्यवाही करून विकासकांना काही दिवसांची मुदतवाढ घेता येते. मोठ्या संख्येने विकासक प्रकल्प पूर्ण करत नसून मुदतवाढीची कार्यवाही करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांना व्यापगत (लॅप्स) प्रकल्प घोषित करून त्यांचे काम थांबवून घरविक्री बंद केली जाते. आतापर्यंत ‘महारेरा’ने अनेक प्रकल्पांना व्यापगत घोषित केले आहे. व्यापगत घोषित केल्यानंतरही मोठ्या संख्येने विकासक पुढील कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. ही बाब लक्षात घेत अखेर आता ‘महारेरा’ने १० हजार ७७३ प्रकल्पांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावल्या आहेत. २०१७ पासून नोंदणी झालेल्या प्रकल्पांचा यात समावेश आहे.

महारेराच्या नोटीशीनुसार प्रकल्प पूर्णत्वाचे काय? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रकल्प पूर्णत्वाविषयी आपण कोणताही माहिती महारेराकडे नोंदवलेली नाही. याची गंभीर दखल घेत कारणे दाखवा नोटीसा बजावल्याचेही नोटीशीत म्हटले आहे. तर नोटीस प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांत प्रकल्प पूर्ण झाला का, त्याचे निवासी प्रमाणपत्र, प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, प्रपत्र ४ सादर करणे किंवा प्रकल्पाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करणे; अशी कारवाई पूरक कागदपत्रांसह करावी. अन्यथा ३० दिवसांनंतर एकही दिवसाची मुदतवाढ न देता प्रकल्पाची थेट नोंदणी रद्द करणे किंवा स्थगित केली जाईल. प्रकल्पाविरोधात दंडात्मक कारवाई करून सदनिका विक्री-खरेदी आणि अन्य व्यवहार रद्द केले जातील. तसेच प्रकल्पाचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रियाही महारेराकडून केली जाईल, असा इशारा या नोटीशीद्वारे विकासकांना देण्यात आला आहे. दरम्यान, १० हजार ७७३ प्रकल्पांमध्ये सर्वाधिक प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. एमएमआरमधील अशा प्रकल्पांची संख्या ५,२३१ इतकी आहे. तसेच पुण्यातील ३४०६, नाशिकमधील ८१५, नागपूरमधील ५४८, संभाजीनगरमधील ५११, अमरावतीतील २०१, दादरा हवेतील ४३ आणि दमण दिवच्या १८ प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.

Previous Post

लोक अदालतच्या विशेष मोहिमेत १,८३१ वाहनांविरोधात कारवाई; १७ कोटींचा दंड वसूल

Next Post

‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION