• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी उत्पादक, वितरकांवर कारवाई इशारा

आगामी कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे काम करणार असल्याचे कदम यांनी नमूद केले.

admin by admin
April 4, 2025
in नाशिक, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी उत्पादक, वितरकांवर कारवाई इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक :  प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी अखेरच्या घटकांवर, म्हणजे लहान विक्रेत्यांवर अनेकवेळा दंडात्मक कारवाई करुनही प्रत्यक्षात परिणाम दिसत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता उत्पादक, वितरकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी याबाबत माहिती दिली. महानगरपालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला. मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आगामी कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे काम करणार असल्याचे कदम यांनी नमूद केले. गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी महानगरपालिकेने उपनद्या व नाल्यांमधील सांडपाणी वाहून नेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कृती आराखडा तयार केलेला आहे. या कामात महापालिकेला सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गोदावरी नदीचे पाणी दूषित नसल्याचा उल्लेख झाला होता. पुढील काळात नदी प्रदूषणाविषयी चुकीची माहिती दिली गेल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा कदम यांनी दिला.

महानगरपालिकेत सुमारे तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासकीय राजवट आहे. काही महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त तथा प्रशासकपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या मनिषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कामांमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम प्रभावित झाले आहेत. महानगरपालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसले तरी खत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चांगले काम करीत असल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी दिले. कदम यांनी महानगरपालिकेत भेट देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीत दैनंदिन घनकचरा संकलन, त्यावर होणारी प्रक्रिया, या प्रक्रियेवर तत्क्षणी देखरेखीची व्यवस्था दाखवली गेली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी निर्मिलेला आराखडा सादर करण्यात आला. महापालिकेच्या एकंदर कारभाराने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कदम हे चकीत झाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब कथन करीत प्रशासकीय राजवटीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचे दिसले. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करीत आहे. कचरा संकलन, प्रक्रिया यावर व्यवस्थित काम होत आहे. गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या तुलनेत नाशिक महापालिकेकडून अनेक आगळेवेगळे उपक्रम राबविले जातात. इतर महानगरपालिकांनी नाशिकचे अनुकरण करायला हवे. अतिशय सोप्या असणाऱ्या या गोष्टी खर्चिकही नाहीत. अन्यत्र केवळ नियोजन होते. प्रस्ताव केले जातात. कामाची फलश्रृती दिसत नाही, तोपर्यंत कुठल्याही कामाला अर्थ नसतो, असे त्यांनी सूचित केले. पुढील काळात नाशिक महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे चांगल्या दृष्टीकोनातून काम करणार, असे कदम यांनी नमूद केले.

Previous Post

ठाणे जिल्हा परिषदेची कागदविरहीत कामकाजाच्या दिशेने पाऊल; ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित

Next Post

मुंबईत मद्यपी चालकांविरोधात ड्रंक ड्रायव्हिंगचे २० गुन्हे दाखल

admin

admin

Next Post
मुंबईत मद्यपी चालकांविरोधात ड्रंक ड्रायव्हिंगचे २० गुन्हे दाखल

मुंबईत मद्यपी चालकांविरोधात ड्रंक ड्रायव्हिंगचे २० गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION