• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

LOST & FOUND : मेट्रोत विसरलेली वस्तू आता ऑनलाईन पाहता येणार!

admin by admin
January 2, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
LOST & FOUND : मेट्रोत विसरलेली वस्तू आता ऑनलाईन पाहता येणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे महामेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन लॉस्ट अँड फाउंड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेट्रो प्रवासादरम्यान एखादी वस्तू स्टेशनवर किंवा मेट्रोत विसरल्यास, ती वस्तू आता ऑनलाईन पाहता येणार आहे. पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवरील पॅसेंजर इन्फॉर्मेशन या विभागात लॉस्ट अँड फाउंड या पर्यायामध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

महामेट्रो प्रशासनाकडून सर्व मेट्रो स्थानकांवर विसरलेल्या वस्तूंची माहिती ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये बॅग, पैसे, पर्स, ओढणी, ओळखपत्रे तसेच इतर विविध वस्तूंचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी प्रवाशांकडून बॅग विसरल्या जाण्याच्या घटना अधिक आढळून येत आहेत. ज्यांची वस्तू हरवली आहे, त्यांनी महामेट्रोच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित वस्तूची माहिती तपासावी आणि ज्या स्थानकावर ती वस्तू उपलब्ध आहे, त्या स्थानकाशी एक महिन्याच्या आत संपर्क साधावा. महामेट्रोमध्ये एखादी वस्तू हरवल्यास, प्रवाशांनी तात्काळ जवळच्या मेट्रो स्थानकावरील स्टेशन कंट्रोलर, तिकीट काउंटर किंवा सुरक्षा रक्षकांना माहिती द्यावी. याशिवाय, हेल्पलाईन क्रमांक १८०० २७० ५५०१ वर कॉल करता येईल.तसेच मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवरील लॉस्ट अँड फाउंड विभागात किंवा क्युआर कोड स्कॅन करूनही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. वस्तू परत घेताना प्रवाशांना ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि प्रवासाचा पुरावा सादर करावा लागतो.

सापडलेल्या वस्तूची प्रक्रिया :

एखादी वस्तू सापडल्यास ती संबंधित स्टेशन कंट्रोलरकडे नोंदवली जाते. त्यानंतर त्या वस्तूची माहिती सर्व स्थानकांना कळवली जाते. संबंधित वस्तूसोबत संपर्क क्रमांक किंवा ओळखपत्र उपलब्ध असल्यास, संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधण्यात येतो. ओळख पटल्यावरच वस्तू परत केली जाते. हरवलेल्या वस्तूची मागणी एक महिन्याच्या आत करणे आवश्यक असून, सहा महिने वस्तू जतन करून ठेवण्यात येतात. त्यानंतर त्या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येते.

Previous Post

३१ डिसेंबरप्रमाणे मतदानासाठीही मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल, बस, मेट्रो सेवा सुरू ठेवा, शिक्षक संघटनेची मागणी

Next Post

अंतर्मुख व्यक्तिमत्त्व आणि समाजाची समृद्धी

admin

admin

Next Post
अंतर्मुख व्यक्तिमत्त्व आणि समाजाची समृद्धी

अंतर्मुख व्यक्तिमत्त्व आणि समाजाची समृद्धी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION