• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

रत्नागिरीत दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक एकेरी, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

admin by admin
June 16, 2025
in कोकण, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोकण : रत्नागिरी जिल्ह्यात सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या दरडीसोबत संरक्षक भिंतीचाही भाग कोसळला, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून प्रशासनाची यंत्रणा दरड हटवण्याचं काम वेगाने करत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या प्रकारामुळे महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संरक्षक भिंतीसह दरड कोसळणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून या रस्त्याची गुणवत्ता आणि देखभाल कार्यक्षमतेवर टीका होऊ लागली आहे.प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

हाँगकाँगहून दिल्लीला जाणारे विमान मध्येच माघारी परतले, सिस्टममध्ये बिघाडाची शक्यता

Next Post

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना अटक

admin

admin

Next Post

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION