• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मी मुख्यमंत्री असेपर्यंत ‘लाडकी बहीण योजना’ थांबणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

admin by admin
November 26, 2025
in मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अंतिम टप्यात आल्या आहेत. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात व्यग्र आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“महिलांसाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही हेतू नाही. तसंच शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना सुरूच राहील. राज्यातील सौर प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळेल,” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. “काही लोकांचा असा दावा आहे की, भाजपाला (निवडणुकीत) लोकप्रिय जनादेश मिळाल्यानं सरकार आता लाडकी बहीण आणि इतर योजना बंद करेल. लाडकी बहीण योजना मागील एक वर्षापासून सुरू आहे. मी मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना बंद होणार नाही. आम्हाला आमच्या बहिणींना रोजगार देऊन ‘लखपती दीदी’ बनवायचं आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोजित रॅलीला संबोधित करताना म्हणाले.

 

Previous Post

राज्यातील सर्व शाळांमध्ये हजेरी ऑनलाईन नोंदवणे अनिवार्य!

Next Post

युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

admin

admin

Next Post

युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION