• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मॉलवर कोयता गॅंगचा दरोड्याचा प्रयत्न फसला

आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 18, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी: वाकड परिसरातील बंद दुकाने, मॉलवर रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री थेरगाव येथे करण्यात आली. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. शाम हरी गाडवे (वय २१, रा. आकुर्डी), अतिश भारत सिरसाट (वय १९, रा. लिंकरोड, चिंचवड), नवनाथ दिंगबर साठे (वय ३५, रा. थेरगाव) आणि करण उर्फ कल्ला टाक (रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, शुभम सिद्राम कांबळे (वय १९, रा. भाटनगर, पिंपरी) हा पसार झाला.

आरोपी थेरगाव परिसरात संशयितरित्या थांबल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना चापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. एक जण पळून गेला. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली. वाकड परिसरातील बंद दुकाने, मॉल हे सुरक्षारक्षकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

राज्यात १० लाख विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसह वाचनाची सवय वाढीस लागण्यासाठी प्रयत्न – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Next Post

सुरेश रैनाने सांगितलं १५ वर्षाच्या ‘विराट’ पर्वाचं गुपित!, किंग कोहली होणं येड्या गबाळ्याचं काम नाय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सुरेश रैनाने सांगितलं १५ वर्षाच्या 'विराट' पर्वाचं गुपित!, किंग कोहली होणं येड्या गबाळ्याचं काम नाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION