• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

१२ वाहनांची तोडफोड करत वारजे भागात कोयता गँगची दहशत

टोळक्याने कोयते उगारून वारजे भागात दहशत माजवून १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी वारजे पाेलिसांनी सराईत गुन्हेगारांसह साथीदारांना अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 22, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : उपनगरात किरकोळ वादातून टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. टोळक्याने कोयते उगारून वारजे भागात दहशत माजवून १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी वारजे पाेलिसांनी सराईत गुन्हेगारांसह साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश गंपले उर्फ अव्या, सतीश पवन राठोड, विशाल संजय सोनकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजीत विभिषण धावने (वय ३०, रा. त्रिमूर्ती सोसायटी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावने हे वाहतूकदार आहेत. सोमवारी त्यांचे वडील गावाहून येणार होते. त्यांना घेण्यासाठी ते शिवाजीनगरकडे निघाले होते. सोमवारी मध्यरात्री आरोपी अविनाश, सतीश, विशाल आणि साथीदार वारजे माळवाडीतील यशोदीप चौकात आले. आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यांच्याकडे कोयता, बांबू होते. आरोपींनी रस्त्यात लावलेल्या मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केली. त्या वेळी धावने हे तेथून निघाले होते. धावने यांना अडवून आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील चार हजार रुपयांची रोकड काढून घेतली. कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. टोळक्याने परिसरातील घरांवर दगडफेक केली. या घटनेनंतर घाबरलेल्या धावने यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या तीन आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल ओलेकर तपास करत आहेत.

Previous Post

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Next Post

दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION