• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

खाकीची यशस्वी मोहीम: २.९० कोटींचा मुद्देमाल मालकांना केला परत

admin by admin
February 16, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
खाकीची यशस्वी मोहीम: २.९० कोटींचा मुद्देमाल मालकांना केला परत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कामगिरीची पोचपावती देणारी बातमी म्हणजेच परिमंडळ १० अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल २ कोटी ९० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल ४९० तक्रारदारांना परत करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हा हस्तांतरण कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ऑडिटोरियम हॉल, सेव्हन हिल हॉस्पिटल, मरोल-मरोशी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे पार पडला. परिमंडळ १० अंतर्गत अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.

चोरी, घरफोडी, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांमधील मालमत्ता परत देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. परत करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील – एकूण ४९० प्रकरणांमधील मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला. त्यामध्ये सोने-चांदी व हिरे दागिने – ३५१.५ ग्रॅम सोने, १३ किलो ७७० ग्रॅम चांदी व ०.६० कॅरेटचे २७ हिरे (एकूण किंमत सुमारे ₹.९९,०३,०००), रोख रक्कम – ₹.४२,७६,०००, दुचाकी वाहने – ९ (₹.४,९५,०००), तीनचाकी वाहने – ११ (₹.१०,२०,०००), चारचाकी वाहन – १ (₹.४,००,०००), मोबाईल फोन – ४४२ (₹.१,१६,००,०००), सायबर फसवणूक प्रकरणातील रक्कम – ₹.१२,५०,०००, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू – ₹.१,५०,०००, एकूण मुद्देमालाची किंमत – ₹.२,९०,९४,०००. दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचा मुद्देमाल परत मिळाल्याने ४९० तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी मुंबई पोलिसांच्या तत्पर कारवाईचे व पारदर्शक कामकाजाचे कौतुक करत आभार मानले. “मुंबई पोलीस नेहमीच कर्तव्यदक्षतेने काम करतात,” अशा शब्दांत नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच अंधेरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतराव पाटील, साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मौर्य आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, व.पो.नि. (अंधेरी), रविंद्र वाणी, व.पो.नि. (एम.आय.डी.सी.), सुधाकर हुंभे, व.पो.नि. (मेघवाडी), इक्बाल शिकलगार, व.पो.नि.(जोगेश्वरी), सुनिल यादव, व.पो.नि.(साकीनाका), जितेंद्र सिताराम सोनावणे, व.पो.नि.(पवई) व अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून जप्त केलेला मुद्देमाल अल्पावधीत तक्रारदारांना परत देणे ही मुंबई पोलिसांची जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी कारवाई ठरली आहे. परिमंडळ १० च्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

परत करण्यात आलेल्या मुद्देमाल
• सोने-चांदी व हिरे दागिने एकूण किंमत – ₹. ९९,०३,०००
• रोख रक्कम – ₹. ४२,७६,०००
• दुचाकी वाहने – ९ (₹. ४,९५,०००)
• तीनचाकी वाहने – ११ (₹. १०,२०,०००)
• चारचाकी वाहन – १ (₹. ४,००,०००)
• मोबाईल फोन – ४४२ (₹. १,१६,००,०००)
• सायबर फसवणूक प्रकरणातील रक्कम – ₹. १२,५०,०००
• इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू – ₹. १,५०,०००
• एकूण मुद्देमालाची किंमत – ₹. २,९०,९४,०००

Previous Post

आता GST कपातीमुळे कर्करोग रुग्णांना मिळणार परवडणाऱ्या किमतीत उपचार!

Next Post

आता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर दफ्तरही मिळणार मोफत!

admin

admin

Next Post
आता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर दफ्तरही मिळणार मोफत!

आता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर दफ्तरही मिळणार मोफत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

February 16, 2026
मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

February 16, 2026
मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

February 16, 2026
पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

February 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (41)
  • अहिल्यानगर (9)
  • कृषी (27)
  • कोकण (31)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (997)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (409)
  • नवी मुंबई (187)
  • नागपूर (78)
  • नाशिक (55)
  • पालघर (43)
  • पालघर (53)
  • पुणे (858)
  • पुणे जिल्हा (177)
  • महाराष्ट्र (980)
  • मुंबई (2,821)
  • रत्नागिरी (32)
  • राजकीय (210)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (300)
  • विशेष लेख (604)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (16)
  • स्पोर्ट्स (173)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

February 16, 2026
मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

February 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

February 16, 2026
मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

February 16, 2026
मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

February 16, 2026
पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

February 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION