• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

मुंबई-गोवा महामार्गाची माहिती आता एका क्लिकवर! लावणार QR CODE फलक

admin by admin
November 20, 2025
in कोकण, मुंबई, रत्नागिरी
0
मुंबई-गोवा महामार्गाची माहिती आता एका क्लिकवर! लावणार QR CODE फलक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : कोकणातून जाणा-या मुंबई गोवा महामार्गाची सर्व माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावर ठिक ठिकाणी लवकरच क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. राज्यातील महामार्गाची सुरक्षितता आणि प्रवाशांना आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्यातील प्रत्येक महामार्गावर क्यूआर कोड असलेली विशेष फलक लावले जाणार आहे. याप्रमाणेच मुंबई गोवा महामार्गावर असे फलक लावण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. महामार्गावरील या फलका वरील हा कोड स्कॅन करताच महामार्गाशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणा-या मुंबई-गोवा महामार्गावर क्यूआर कोड लावण्यात येणार असून हा कोड स्कॅन करताच ठेकेदाराची संपूर्ण कामाची माहिती आपल्याला दिसणार आहे. याबरोबर केवळ महामार्गाची माहितीच नाहीत तर पेट्रोल पंप, पोलीस स्टेशन, ई-चार्जिंग स्टेशन, रुग्णालये व हॉटेलची माहिती ही एका क्लिकवर कळणार आहे. याबरोबर या क्यूआर कोडमुळे महामार्गावरील पुढील काही किलोमीटरमध्ये येणारे टोल नाके, पंक्चर दुरुस्तीची दुकाने तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-चार्जिंग स्टेशन्स यांची अचूक माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर अपघात किंवा वाहनात बिघाड झाल्यास नागरिक तत्काळ क्यूआर कोड स्कॅन करून गस्त टिम किंवा रेसिडेंट इंजिनियर यांच्याशी संपर्क साधने सहज शक्य होणार आहे. या क्युआर कोडमध्ये आपत्काली नंबर १०३३ असून यामुळे त्वरित मदत मिळणे सोपे होणार आहे. तसेच गस्त, टोल व्यवस्थापक, अभियंता यांचे संपर्क क्रमांक, कामाची माहिती, प्रकल्पाची लांबी, बांधकाम, देखभाल कालावधी यासह विविध माहिती आपणाला एका स्कॅनवर कळणार आहे. क्यूआर कोडचे फलक लावण्याची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जवळील हातखंबा येथे एक क्यूआर कोडचा फलक लावण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी कोणत्याही विशेष अॅपची आवश्यकता असणार नाही. या क्युआर कोडमुळे महामार्गावर होणा-या अपघातांचे प्रमाण देखिल कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

राज्यात होर्डिंग-बॅनरला परवानगी कोणत्या निकषांवर दिली जाते? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न!

Next Post

ठाणेकरांना दिलासा; कॉल केल्यावर २० मिटिनांमध्ये मिळणार रुग्णवाहिका!

admin

admin

Next Post
ठाणेकरांना दिलासा; कॉल केल्यावर २० मिटिनांमध्ये मिळणार रुग्णवाहिका!

ठाणेकरांना दिलासा; कॉल केल्यावर २० मिटिनांमध्ये मिळणार रुग्णवाहिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION