• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कर्करोग उपचारात भारताचा ऐतिहासिक टप्पा, टाटा मेमोरियल सेंटरचा एमआयबीजी थेरपीचा प्रयोग यशस्वी

admin by admin
July 14, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
कर्करोग उपचारात भारताचा ऐतिहासिक टप्पा, टाटा मेमोरियल सेंटरचा एमआयबीजी थेरपीचा प्रयोग यशस्वी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारताच्या कर्करोग उपचार क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत, मुंबईतील नामवंत टाटा मेमोरियल सेंटरने देशात प्रथमच उच्च मात्रेतील एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग केला आहे. ही थेरपी न्यूरोब्लास्टोमासारख्या दुर्मिळ आणि गंभीर प्रकारच्या बालकर्करोगावर प्रभावी उपाय म्हणून पुढे आला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. मेटायोडोबेंझायलगुआनिडिन (एमआयबीजी) ही एक विशिष्ट रेडिओएक्टिव औषध आहे, जी प्रामुख्याने न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरमध्ये वापरली जाते. या थेरपीमध्ये एमआयबीजीमध्ये आयोडीन-१३१ या रेडिओआइसोटोपचा समावेश असतो, जो थेट कर्करोग पेशींवर परिणाम करतो. ही थेरपी अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि आण्विक औषधोपचार यांचं एकत्रित रूप मानलं जातं.

टाटा मेमोरियल सेंटरने जून २०२५ मध्ये देशात प्रथमच हाय डोस एमआयबीजी थेरपी रुग्णावर वापरली असून ती यशस्वी ठरली आहे. ही थेरपी एका पाच वर्षांच्या मुलावर न्यूरोब्लास्टोमा या कर्करोगावर करण्यात आली. विशेष म्हणजे, ही थेरपी १५ ते २० मिलीक्युरिज प्रति किलो वजनाप्रमाणे दिली जाते आणि यासाठी विशेष संरक्षित कक्ष तयार करण्यात आले होते, जेथे रेडिएशनचा प्रसार नियंत्रित ठेवला जातो. भारतात दरवर्षी सुमारे १५०० ते २००० बालकांना न्यूरोब्लास्टोमा होतो, यापैकी बहुसंख्य रुग्ण हे प्रगत टप्प्यावर निदान होतात. पारंपरिक उपचार पद्धती अनेक वेळा परिणामकारक ठरत नाहीत. अशा स्थितीत एमआयबीजी थेरपी आशेचा किरण ठरत आहे. यामुळे रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते व ट्यूमरमध्ये लक्षणीय घट दिसून येते. या थेरपीसाठी टाटा मेमोरियल सेंटरने खास आण्विक औषध विभागात संरक्षित उच्च रेडिएशन कक्ष तयार केला आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएइ) आणि बाबा अणु संशोधन केंद्र यांच्या तांत्रिक सहकार्याने हे यश शक्य झाले आहे. टाटा रुग्णालय हे देशातील एकमेव केंद्र आहे ज्यांच्याकडे हाय डोस एमआयबीजी थेरपीसाठी पूर्ण संरक्षित रेडिएशन कक्ष, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम, आणि आवश्यक सर्व सुरक्षा उपाय आहेत. ही थेरपी अत्यंत खर्चिक असली तरी टाटा मेमोरियल सेंटरने अनेक सामाजिक संस्था आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सहकार्याने गरजू रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात ही सेवा पुरवली आहे. दरमहा अशा ५ते ६ रुग्णांवर ही थेरपी करण्याचे लक्ष्य ठेवल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. एमआयबीजी थेरपी यापूर्वी अमेरिका, जपान, जर्मनी आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्ये वापरली जात होती. भारतात प्रथमच यशस्वीपणे ही थेरपी राबवणे हे भारतीय आण्विक औषधोपचार क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे भारत आता आण्विक औषध उपचार पद्धतीत जागतिक स्तरावर नावारूपाला येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Previous Post

फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र, तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद; आर्थिक अडचणींचा सामना

Next Post

पीएमपी बसच्या धडकेत महिला प्रवासी जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
पीएमपी बसच्या धडकेत महिला प्रवासी जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पीएमपी बसच्या धडकेत महिला प्रवासी जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION