• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

भारतीय लष्कराचा निर्णय! जवानांना Instagram वापऱ्यास परवानगी, पण..

admin by admin
December 26, 2025
in राष्ट्रीय
0
भारतीय लष्कराचा निर्णय! जवानांना Instagram वापऱ्यास परवानगी, पण..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला असून, आता सेनेतील अधिकारी व जवान इन्स्टाग्रामवर खाते उघडू शकतील. मात्र, ते केवळ प्रेक्षक म्हणूनच वापरू शकतील. या नियमांचा मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीय माहितीचे संरक्षण करणे हा आहे. कोणत्याही पोस्टला लाईक करणेही नियमभंग ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर खाते उघडता येईल. पोस्ट, व्हिडीओ, रील्स फक्त पाहता येतील

कोणतीही पोस्ट टाकणे, पोस्टवर कमेंट करणे, पोस्टला लाईक करणे, ‘कंटेंट’ शेअर करणे हे सुधारित नियम सेनेतील सर्व दर्जाच्या (रैंक) अधिकारी व जवानांना लागू आहेत. काही दिवसांपूर्वीच हे नियम अंमलात आणण्यात आले.   डिजिटल युगात सैनिकांना घडामोडींची जाणीव राहावी, देश-विदेशातील बातम्या, घडामोडी समजाव्यात, हा या बदलामागील हेतू आहे. मात्र, त्याचवेळी संवेदनशील किंवा गोपनीय माहिती चुकूनही बाहेर जाऊ नये, यासाठी कडक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. यापूर्वीही सेनेतील जवानांना एक्स (X) वर खाते वापरण्याची मुभा होती, पण तिथेही पोस्ट, री-पोस्ट, कमेंट करण्यास बंदी असून, फक्त पाहण्याचीच परवानगी आहे. इन्स्टाग्रामलाही हेच नियम लागू करण्यात आले आहेत.

Previous Post

Google आता @gmail.com ईमेल पत्ता बदलण्याची परवानगी देणार

Next Post

अटल कॅन्टीन : ५ रुपयांत मिळणार एक प्लेट जेवण!

admin

admin

Next Post
अटल कॅन्टीन : ५ रुपयांत मिळणार एक प्लेट जेवण!

अटल कॅन्टीन : ५ रुपयांत मिळणार एक प्लेट जेवण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,035)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,255)
  • मुंबई (3,006)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION