• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

भारताने उडवली आयर्लंडची दाणादाण, डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडवर दोन धावांनी विजय, बुमराह-कृष्णा आणि बिश्नोईची दमदार गोलंदाजी

भारताने आयर्लंडची ५ बाद ३१ अशी दाणादाण उडवली. जसप्रीत बुमराने यावेळी पहिल्या षटकात दोन बळी मिळवले. बुमराला यावेळी रवी बिश्नोई आणि प्रसिध कृष्णा यांनी चांगली साथ देत आयर्लंडच्या धावसंख्येला लगाम लावला. पाहा किती धावसंख्या उभारली...

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 19, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : पहिल्याच टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडची दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि आयर्लंडच्या धावसंख्येला लगाम लावला. त्यामुळे भारतीय संघाला गोलंदाजीच्या जोरावर विजयाचा पाया रचता आला. भारताने टॉस जिंकला आणि जसप्रीत बुमराने गोलंदाजी स्विकारली. बुमराचा हा निर्णय योग्य असल्याचे त्याने आपल्या गोलंदाजांसह दाखवून दिले. पहिल्याच चेंडूवर बुमराहला चौकार स्विकारावा लागला. पण त्याने हार मानली नाही. कारण त्यानंतर बुमराने दमदार कमबॅक केले. कारण बुमराहने दुसरा चेंडू असा टाकला की, कोणाला पहिल्यांदा नेमकं काय झालं तेच कळलं नाही. फक्त एवढंच समजलं की, बेल्स उडाल्या आहेत. कारण त्याच्या या चेंडूचा वेग एवढा होता की, नेमकं काय घडलं हे सुरुवातीला कोणालाच कळलं नाही. हा चेंडू एवढ्या वेगाने गेला की, बॅट्समनला आपण बोल्ड झालो आहोत, हे पण समजले नाही. बेल्स उडाल्यावर जेव्हा भारतीय संघाने जल्लोष करायला सुरुवात केली त्यावेळी तेव्हा बॅट्समनला समजले की आपण बोल्ड झालो आहोत. बुमराची ही कमबॅक करत असताना पहिली विकेट ठरली. त्यानंतर बुमराने या षटकात अजून एक विकेट मिळवली. बुमराबरोबर यावेळी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने अचूक आणि भेदक मारा केला. या दोघांसह फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने आपल्या गोलंदाजीच्या तालावर आयर्लंडच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. त्यामुळेच आयर्लंडचा अर्धा संघ हा फक्त ३१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर खेळपट्टीने आयर्लंडच्या फलंदाजांना मदत केली आणि त्यांना शतकाची वेस ओलांडता आली.

आयर्लंडकडून यावेळी कर्टीस कॅम्फर हा एकमेव फलंदाज चांगला फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले. कारण त्याने ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. त्यामुळे आयर्लंडच्या संघाला यावेळी शतक पूर्ण करता आले. त्यामुळे आयर्लंडला यावेळी भारतापुढे आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पण त्यानंतर मकार्थीने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला १३९ धावांचा पल्ला गाठून दिला.

Previous Post

शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा, राष्ट्रभाषा शिकण्यास प्रेरित करा – राज्यपाल रमेश बैस

Next Post

पुणे पोलिसांनी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यावर केली कारवाई; दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे पोलिसांनी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यावर केली कारवाई; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION