• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण घोषणा, तिकिटात वाढ न करता लोकल होणार मेट्रोसारख्या एसी

admin by admin
July 18, 2025
in मुंबई, राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल प्रवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदवार्ता दिली आहे. आहे त्याच तिकीटदरात लोकल प्रवाशांना मेट्रोसारख्या एसी डब्यातून प्रवास करता येईल आणि त्याकरता तिकिटात एक रुपयाचीही वाढ केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथे मोठी दुर्घटना झाली. उपनगरीय लोकल सेवेला दरवाजे नसल्यामुळे अपघात होत आहेत. अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात. आज दोन क्लास तयार केले आहेत. मेट्रो पूर्णपणे एसी आहे. दरवाजे बंद होतात. एसी असल्यामुळे चांगला प्रवास होत आहे. दुसरीकडे लोकल रेल्वे आहे. तिथे लोक दाटीवाटीत प्रवास करतात. दरवाजे नसल्यामुळे अपघात होतात. पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली की मेट्रोसारखे कोचेस हे लोकल रेल्वेला दिले पाहिजेत. जे एसी असतील आणि दरवाजे बंद होतील. हे कोचेस लावले तरी तिकिटात एक रुपयाची देखील वाढ केली जाणार नाही अशी मागणी केली आहे. आम्ही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहेत. लवकरच यासंदर्भात मुंबईत येऊन ते घोषणा करतील. लवकरच लोकल रेल्वेचे डबे मेट्रोसारखे एसी असतील. रेट्रोफिटिंग नाही. नवीन डबे असतील. चांगल्या पद्धतीचे डबे असतील. दरवाजे बंद होतील आणि डबे एसी असतील. तिकिटात कोणतीही दरवाढ केली जाणार नाही’. मेट्रो संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, ‘मेट्रो ३ चे दोन टप्पे खुले झाले आहेत. लवकरच कुलाबा ते आरे जेव्हीएलआर असा संपूर्ण मार्ग कार्यान्वित होईल. ऑक्टोबरपर्यंत हा मार्ग कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. विक्रोळी ते मंडाले, ठाणे ते कल्याण हे अन्य १३ मेट्रो मार्गाचं कामही प्रगतीपथावर आहे. एकात्मिक तिकीट प्रणाली तयार केली आहे. ती यशस्वी झाली आहे. त्याच्या चाचण्या सुरू आहेत. एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट घेतलं तर या तिकिटावर मेट्रो, लोकल रेल्वे, मोनो, बेस्ट बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. हे तिकीट व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध होणार आहे’. दरम्यान हे तिकीट व्हॉट्सअपवर मिळणार असलं तरी निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार नाही असं टोलाही त्यांनी लगावला.

Previous Post

पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवार आक्रमक,“आवाज खाली.. आणि हात वर केला तर..”

Next Post

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार; चौकशीसाठी विशेष तपास पथक

admin

admin

Next Post

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार; चौकशीसाठी विशेष तपास पथक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,731)
  • मुंबई (3,304)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION