• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल व्यवहारांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद; ३.८८ कोटी रुपयांचा महसूल जमा

admin by admin
January 16, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पुणे विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल व्यवहारांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद; ३.८८ कोटी रुपयांचा महसूल जमा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : डाक विभागाच्या विविध सेवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल पेमेंट सुविधांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. डायनॅमिक क्यूआर कोडद्वारे फोन पे, गुगल पे यांसारख्या यूपीआय अ‍ॅप्स तसेच एसबीआय पीओएस मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा कल रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांकडे वाढत असल्याची माहिती पुणे डाक क्षेत्राचे संचालक अभिजीत बनसोडे यांनी दिली. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत पुणे डाक क्षेत्रातील चार जिल्ह्यांमधील विविध पोस्ट ऑफिसमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहार यशस्वीरीत्या पार पडत आहेत. स्पीड पोस्ट पत्र व पार्सल, मनी ऑर्डर, मोठ्या प्रमाणातील टपाल बुकिंग, विविध बिलांचे भुगतान, तिकीट विक्री, फिलाटेली तिकिटांची खरेदी तसेच फ्रैंकिंग मशीन रिचार्ज या सर्व सेवांसाठी आता प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून किंवा डेबिट कार्डद्वारे डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डिजिटल पेमेंट सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ वाचत असून रोख रक्कम किंवा सुट्टे पैसे जवळ ठेवण्याचा त्रास टळत आहे. परिणामी काउंटरवरील व्यवहार अधिक जलद आणि सुलभ झाले आहेत, या सुविधांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी सक्रियपणे मदत करत असून संबंधित माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून ‘तुमचा मोबाईलच तुमचे पाकीट’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. भविष्यात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल आणि ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला डाक विभागामार्फत अधिक बळ मिळेल, असा विश्वास पुणे डाक विभागाचे संचालक यांनी व्यक्त केला. सप्टेंबर महिन्यात सुमारे ७१.८५ पेक्षा अधिक डिजिटल व्यवहार नोंदवले गेले असून, त्यातून सुमारे ६३.३० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे, ऑक्टोबर महिन्यात डिजिटल व्यवहारांची संख्या एक लाखांहून अधिक झाली असून महसूल बेट १.२९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत। डिजिटल व्यवहारांमधून सुमारे १.५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे मागील तिमाहीत एकूण सुमारे ३.६२ लाख डिजिटल व्यवहारांमधून अंदाजे ३.८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे.

Previous Post

जळगावात खळबळ! मतदान सुरू असतानाच गोळीबार; ६०० अधिक बोगस मतदारांचा पर्दाफाश

Next Post

वेळ आणि परिस्थिती

admin

admin

Next Post
वेळ आणि परिस्थिती

वेळ आणि परिस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION