• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा

विनापरवाना रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्या फेरीवाल्यांसाठीही नियमांच्या चौकटीत बसणारे आणि त्यांची संख्या नियंत्रित करणारे धोरण आखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महानगरपालिकेला दिले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विनापरवाना रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्या फेरीवाल्यांसाठीही नियमांच्या चौकटीत बसणारे आणि त्यांची संख्या नियंत्रित करणारे धोरण आखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. सर्वच फेरीवाले चोरीच्या अथवा निषिद्ध स्वरूपाच्या वस्तू विकत नाहीत. शिवाय, काही फेरीवाले वर्षानुवर्षे आपला ग्राहक जपून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात, असेही न्यायालयाने विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखण्याचे आदेश देताना स्पष्ट केले. विनापरवाना ठाण मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांना जास्त काळ पदपथावर अथवा सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करू देता येणार नाहीत. त्यामुळे, या फेरीवाल्यांसाठी महापालिका प्रशासनाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि त्यांना नियत्रित ठेवणारे तसेच फेरीवाल क्षेत्र धोरणापेक्षा वेगळे असे धोरण आखावे लागेल, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने उपरक्त आदेश देताना प्रामुख्याने नमूद केले. अशा धोरणामुळे कोणीही ठराविक सार्वजनिक जागेवर आपला हक्क सांगू शकणार नाही हे देखील खंडपीठाने स्पष्ट केले.

सर्वच फेरीवाले चोरीच्या वस्तू किंवा प्रतिबंधित वस्तूंची विक्री करत नाहीत. काहीजण विनापरवाना सँडविच, बटाटा वडा यासारख्या खाद्यपदार्थांसह केळीसारख्या फळांची विक्री करतात. अनेक वर्षांपासून विक्री करत असल्याने त्याचे ग्राहक ठरलेले आहेत. त्यामुळे, महानगरपालिका विक्रेत्यांसाठी फिरत्या बाजाराचे धोरण राबवू शकते. त्यानुसार, ठराविक परिसरात दिवस आणि तास निश्चित करून या फेरीवाल्यांना विक्री करण्यास सांगितले जाऊ शकते. त्याचाच भाग म्हणून, महापालिका प्रशासन त्यांना जागा उपलब्ध करून कोणाला, कधी, कुठे आणि किती कालावधीसाठी विक्री करायची सांगू शकते. ही संकल्पना प्रभागनिहाय आणि परिसरनिहायही करणे आवश्यक असून असे केल्याने परवानधारक आणि विनापरवानाधारक फेरीवाले अशी वर्गवारी होऊन त्यांची ओळख पटण्यास मदत होईल, असेही न्यायमूर्ती पटेल यांनी अधोरखीत केले. पोलिसांच्या मदतीने बेकायदा फेरीवाल्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येते. परंतु, काही वेळाने ते पुन्हा पदपथावर दुकान थाटतात, असे सांगताना महापालिका परवानाधारक फेरीवाला क्षेत्र तयार करत असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने वरिष्ठ वकील एस. यू कामदार यांनी न्यायालयाला दिली. मात्र, हे धोरण पक्षपाती वाटते. आपण फेरीवाल्यांकडे गुन्हेगार म्हणून पाहू शकत नाही. त्याच्याकडे परवाना नसला तरीही ते उदरनिर्वाहाचा प्रयत्न करत आहे, असे न्यायालयाने म्हटले. महापालिकेची परवाना योजना देखील पैसे कमावण्याचे रॅकेट असल्याचे ताशेरे न्यायमूर्ती पटेल यांनी ओढले. पदपथावरील फेरीवाल्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्धांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यामुळे, विक्रेते, पादचारी आणि वाहनचालक यांच्यातील समतोल राखण्यासाठी महापालिकेला पर्यायी धोरण आखणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

Previous Post

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई; प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात

Next Post

६.४० कोटींच्या कर चोरीप्रकरणी जीएसटी विभागाकडून दोन संचालकांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

६.४० कोटींच्या कर चोरीप्रकरणी जीएसटी विभागाकडून दोन संचालकांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION