• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईच्या दळणवळणात हाय-टेक क्रांती! देशातील पहिल्या पॉड टॅक्सी ८.८ किमी मार्गाचे भूमिपूजन संपन्न

admin by admin
April 8, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईच्या दळणवळणात हाय-टेक क्रांती! देशातील पहिल्या पॉड टॅक्सी ८.८ किमी मार्गाचे भूमिपूजन संपन्न
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक यादरम्यान धावणाऱ्या ८.८ किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक ‘पॉड टॅक्सी’ (Pod Taxi) प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे बीकेसी परिसरातील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून २०२९ पर्यंत ही सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

बीकेसी परिसरात दररोज अंदाजे ४ ते ६ लाख नागरिक कामानिमित्त ये-जा करतात. रेल्वे स्थानकापासून कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी (Last Mile Connectivity) सध्या रिक्षा आणि बसवर मोठा ताण पडतो. यावर उपाय म्हणून ही पूर्णपणे स्वयंचलित आणि चालकविरहित (Driverless) पॉड टॅक्सी प्रणाली विकसित केली जात आहे. या ८.८ किमीच्या मार्गावर एकूण ३८ स्थानके असतील. एका पॉड टॅक्सीमध्ये एकावेळी ४ ते ६ प्रवासी प्रवास करू शकतील. विशेष म्हणजे, प्रवाशांना फार काळ वाट पाहावी लागू नये यासाठी दर १५ ते ३० सेकंदांच्या अंतराने ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ४० किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या या टॅक्सीचे सुरुवातीचे भाडे साधारण २१ रुपये प्रति किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा प्रकल्प केवळ बीकेसीमधील अंतर्गत वाहतूक सुलभ करणार नाही, तर तो मेट्रो, बेस्ट बस आणि उपनगरीय रेल्वे सेवांशी देखील जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना एका वाहतूक साधनातून दुसऱ्या साधनामध्ये बदलणे अत्यंत सोयीचे ठरेल. या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषण आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Previous Post

शालेय सहलींतून एसटीला १२७ कोटींची कमाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

भाविकांनो लक्ष द्या! ‘कुंभमेळ्या’च्या तयारीसाठी भीमाशंकर मंदिर सलग ५३ दिवस बंद

admin

admin

Next Post
भाविकांनो लक्ष द्या! ‘कुंभमेळ्या’च्या तयारीसाठी भीमाशंकर मंदिर सलग ५३ दिवस बंद

भाविकांनो लक्ष द्या! 'कुंभमेळ्या'च्या तयारीसाठी भीमाशंकर मंदिर सलग ५३ दिवस बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION