• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पर्यटन नगरी लोणावळामध्ये पावसाची तुफान बॅटिंग, २४ तासात २२१ मिलिमीटर पाऊस

admin by admin
June 19, 2025
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

लोणावळा : पर्यटन नगरी असलेल्या लोणावळा मध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या २४ तासात तब्बल २२१ मिलिमीटर म्हणजे ८.७० इंच पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ३२३ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने आजच्या दिवसापर्यंत १ हजार १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लोणावळ्यांमधील नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. भुशी धरणारणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये पर्यटक दाखल होत आहेत, गर्दी करत आहेत.

प्रशासनाने प्रतिबंध केल्याने लोणावळ्यातील अनेक ठिकाणी पर्यटकांना जाता येत नाही. तरीही पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण, लाईन्स पॉईंट, टायगर पॉईंट अशा ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत. सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यावर हिरवळ पसरली आहे. पांढरे शुभ्र धबधबे वाहत आहेत. या निखळ सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत.

Previous Post

पुणे-सोलापूर रस्त्यावर ३० हजार रुपयांच्या डिझेलची चोरी

Next Post

बनावट बिलांच्या सहायाने उकळले कंपनीचे लाखो रुपये, कामासाठी देश-विदेशात फिरणाऱ्या व्यवस्थापकाने ..

admin

admin

Next Post

बनावट बिलांच्या सहायाने उकळले कंपनीचे लाखो रुपये, कामासाठी देश-विदेशात फिरणाऱ्या व्यवस्थापकाने ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION