• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवेत कृती दलाच्या माध्यमातून सुधारणा करणार- आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर

admin by admin
September 15, 2025
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवेत कृती दलाच्या माध्यमातून सुधारणा करणार- आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नंदुरबार : जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून स्थानिक आमदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यातील दुर्गम भागात दौरा करण्यात आला. जिल्ह्यातील कुपोषण समस्या आणि आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवेत कृती दलाच्या माध्यमातून सुधार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. बैठकीस आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (तळोदा), आरोग्य उपसंचालक (नाशिक विभाग) डॉ. कपिल आहेर, प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार, आरोग्य निवासी उपजिल्हाधिकरी कल्पना ठुबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल, कुपोषण आणि आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली असून या दलाचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी काम केले जाईल. आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या दौऱ्यात रुग्णवाहिका १०८ सेवेबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जाईल. जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत नवीन रूग्णवाहिका उपलब्ध होतील. दुर्गम भागांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. आरोग्य सेवेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक व्हॉट्सॲप गट तयार केला जाणार आहे. या गटात आमदार, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश असेल. या माध्यमातून रुग्णालयांमधील स्वच्छता आणि औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाईल. तसेच रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. औषध खरेदीमध्ये गुणवत्ता राखण्यावरही भर दिला जाईल. आरोग्य सेवेच्या हलर्गीमुळे रुग्ण दगावल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. जिल्ह्यात सिकलसेलची समस्या खूप गंभीर असल्याने त्यासाठी गांभीर्यपूर्वक व संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन मंत्री आबीटकर यांनी केले. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी, आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरावीत, कर्मचारीवर्ग वाढवावा, अशी मागणी केली. आमदार आमश्या पाडवी यांनी, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी आजारी पडल्यास त्याला त्याच्या घरी न सोडता सर्वप्रथम दवाखान्यात दाखल करावे, अशी सूचना केली.

Previous Post

साडेपाच वर्षांत रुग्णवाहिकाच बनली प्रसूतीगृह; १४८९ महिलांना धावत्या वाहनात दिला जन्म

Next Post

फायनान्स कर्मचा-याला चाकूचा धाक दाखवून ५ लाख ९० हजारांचे दागिने लुटले

admin

admin

Next Post
फायनान्स कर्मचा-याला चाकूचा धाक दाखवून ५ लाख ९० हजारांचे दागिने लुटले

फायनान्स कर्मचा-याला चाकूचा धाक दाखवून ५ लाख ९० हजारांचे दागिने लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION