• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी, भारतीय कुस्ती महासंघप्रमुख बृजभूषण सिंग यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 15, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली: कुस्तीपटूंचे आंदोलन आणि त्याच्यावरून सुरु असलेला वादंग बरीच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. पण आता त्याच मुद्द्यावर कुस्तीपटूंसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ७ जून रोजी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांची भेट घेतली होती आणि आंदोलक कुस्तीपटूंना १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर पैलवानांनी आपले आंदोलन थांबवले होते.

ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणात दिल्ली पोलिसांचे पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितले की, माजी भारतीय कुस्ती महासंघप्रमुखां विरुद्ध आयपीसीच्या कलम ३५५४, ३५४डी, ३४५ ए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “मंत्रिमंडळाने पैलवानांना १५ जून (गुरुवार) पर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले असल्याने आम्ही त्याचे पालन करू.” अधिका-यांनी सांगितले की तपासादरम्यान, दिल्ली पोलिसांनी इतर पाच देशांच्या कुस्ती संघटना/फेडरेशनना पत्र लिहून सिंग यांनी केलेल्या लैंगिक छळाच्या कथित घटनांबाबत माहिती मागितली आहे, परंतु त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. उत्तर मिळाल्यानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, स्पर्धेचे फोटो आणि व्हिडीओ सामन्यादरम्यान कुस्तीपटू ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज इत्यादी उपलब्ध करवून देण्याची विनंती करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने १८० हून अधिक जणांची चौकशी केली आहे. पोलिसांचे पथक भाजप खासदार ब्रिज भूषण यांच्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील निवासस्थानीही गेले जेथे त्यांनी खासदाराचे नातेवाईक, सहकारी, घरकामगार आणि त्यांचे सहकारी यांचे जबाब नोंदवले.

Previous Post

लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक; गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह – अजित पवार

Next Post

भोंडे यांच्या बोलण्यामुळे पक्ष आणि सरकारमध्ये अडचण – बच्चू कडू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भोंडे यांच्या बोलण्यामुळे पक्ष आणि सरकारमध्ये अडचण - बच्चू कडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION