• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

गोल्डन बॉय नीरज चोप्राचा सुवर्ण थ्रो, पाकिस्तानी खेळाडूला हरवत बनला वर्ल्ड चॅम्पियन

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत इतिहास रचला. या स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडूचा मान मिळवला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 28, 2023
in स्पोर्ट्स
0
गोल्डन बॉय नीरज चोप्राचा सुवर्ण थ्रो, पाकिस्तानी खेळाडूला हरवत बनला वर्ल्ड चॅम्पियन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने वर्ल्ड ॲथलेटिक्स चँम्पियन २०२३ स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील भालाफेकीत सुवर्ण पदकावर नाव कोऱणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे पार पडलेल्या नॅशनल ॲथलेटिक्स सेंटरमध्ये त्याने आपले नाव सुवर्णपदकावर कोरले. ८८.१७ मीटर लांब भाला फेकत त्याने ही कामगिरी केली. दरम्यान, नीरजने दुसऱ्या फेरीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती. पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमने स्पर्धेत चांगले पुनरागमन केले. नदीमने ७४.८० आणि ८२.८१ मीटरचे दोन थ्रो केले. पुन्हा तिसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८७.८२ मीटर अंतर पुर्ण केले. मात्र, त्याला सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आलेय. नदीमने रौप्य पदक आपल्या नावे केले. भारताच्या डीपी मनू याने तिसऱ्या वेळी ८३.७२ मीटरचा थ्रो केला तर किशोर जेनाने दुसऱ्या थ्रो मध्ये ८२.८२ मीटर पूर्ण केले. हे दोन्ही भारतीय खेळाडू टॉप ८ मध्ये राहिल्याने त्यांना दुसऱ्या हाफमध्ये स्थान मिळवता आले. त्यामुळे त्यांना आणखी ३-३ थ्रो करण्याची संधी मिळाली.

प्रत्येक मोठ्या स्पर्धेत पदकांची कमाई करण्याचा शिरस्ता या वेळीही नीरजने कायम ठेवला. त्याने भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात कधी न घडलेला पराक्रम करुन दाखवला. नीरजने दोन पदकांची कमाई केली अन् तो वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने मागील वर्षी झालेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. पात्रता फेरीतील पहिल्याच प्रयत्नात नीरजने ८८.७७ मीटर भाला फेक करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याने पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दिमाखात प्रवेश मिळवला आहे. नीरजची ही कामगिरी या मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. गेल्यावर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. तसेच त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.२०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा आणि आशियाई खेळ या स्पर्धांमध्येही त्याने सुवर्णपदकांवर नाव कोरले होते.

Previous Post

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Next Post

मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (36)
  • अहिल्यानगर (1)
  • कृषी (2)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (8)
  • गुन्हेगारी (521)
  • गॅलरी (3)
  • जालना (1)
  • ठाणे (303)
  • नवी मुंबई (125)
  • नागपूर (25)
  • नाशिक (20)
  • पालघर (15)
  • पालघर (12)
  • पुणे (569)
  • पुणे जिल्हा (14)
  • महाराष्ट्र (356)
  • मुंबई (1,754)
  • रत्नागिरी (14)
  • राजकीय (56)
  • रायगड (17)
  • राष्ट्रीय (85)
  • विशेष लेख (62)
  • सांगली (3)
  • सातारा (5)
  • सिंधुदुर्ग (4)
  • सोलापूर (1)
  • स्पोर्ट्स (112)

Follow Us

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION