• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

घाटकोपर पोलिसांनी चोरलेले, हरवलेले २२ लाखांचे मोबाइल मालकांना मिळवून दिले

पथकांनी विविध ठिकाणी शोध घेऊन १६५ मोबाइल हस्तगत केले. या सर्व मोबाइलची किंमत २२ लाख रुपये आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 28, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या तब्बल २२ लाख रुपये किंमतीच्या मोबाइलचा शोध घेण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले असून घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी तब्बल १६५ तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाइल परत केले. मोबाइल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. गेल्या ११ महिन्यात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस, लोकल ट्रेनमधून प्रवास करताना, तसेच रस्तावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांचे मोबाइल चोरीला गेले होते. तर काहींचे मोबाइल हरवले होते.

याप्रकरणी अनेकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन घाटकोपर पोलिसांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी विविध ठिकाणी शोध घेऊन १६५ मोबाइल हस्तगत केले. या सर्व मोबाइलची किंमत २२ लाख रुपये आहे. घाटकोपर पोलिसांनी तत्काळ संबंधित तक्रारदारांशी संपर्क करून मंगळवारी या तक्रारदारांना त्यांचे मोबाइल परत केले. यामध्ये महागड्या मोबाइलचाही समावेश असून मोबाइल मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

Previous Post

नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता येणार, महानगरपालिकेचा प्रदूषणविषयक तक्रारींसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

Next Post

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION