• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वेळेत वितरित करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 27, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालय दालनात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव श्री.अहिरे, उपसचिव वि.रा.ठाकूर, सहसचिव स्मिता निवतकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही शून्य ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या मुला-मुलींना संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात व त्यांचा विकास व्हावा यासाठी राबविण्यात येते. प्रतिलाभार्थी व संस्थांना देण्यात येणारा निधी वेळेत वितरित करावे तसेच आगामी कालावधीकरिता निधीची मागणी वेळेत सादर करावी, असे आदेश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, ईरशाळवाडी या दरडग्रस्त आपत्तीतील बाधित अनाथ मुलांना आवश्यक ती सर्व मदत व सहाय्य विभागाकडून करावे. अंगणवाडी केंद्रात जाणारी बालके, शाळेत जाणारी बालके, शून्य ते १८ वयोगटातील मुलांची स्थिती तपासून विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यामध्ये पात्र लाभार्थींना बालसंगोपन योजनेचा लाभदेखील वेळेत वितरित करावा. दुर्घटनेतील बालकांना आवश्यकता पाहून वेळोवेळी समुपदेशन देखील करण्यात यावे. महिला व बालविकास विभागांतर्गत विविध समित्यांची स्थापना करून याचा नियमित कामकाज आढावा घेण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिले.

Previous Post

गणपती विसर्जन व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष – पालकमंत्री शंभूराज देसाई

Next Post

प्रवाशांना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

प्रवाशांना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION