• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

मित्रानेच केली मित्राची हत्या; कोयत्याने हत्या करून आरोपी फरार

admin by admin
June 11, 2025
in पालघर, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर – भाईंदरमध्ये एकाच खोलीत राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या मित्राची कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अनिस नबी (४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो दोन दिवसापूर्वीच गावावरून मित्र संजय शर्मासोबत मुर्धा गावातील बहदूर नगर येथे राहायला आला होता. संजय शर्मा हा रंगकाम करणारा मजूर आहे.दोघेही याच खोलीत पापड विक्रीचे काम करणाऱ्या कैलास राम व त्याच्या मुलासोबत राहत होते.दरम्यान ११ जून रोजी पहाटे ४ च्या सुमारास संजय शर्मा ने अनिस नबी ची कोयत्याने हत्या करून फरार झाल्याची तक्रार कैलास ने पोलिसांना दिली आहे. अनिस हा संजय शर्मा चा मित्र असल्यामुळे त्याबाबतची अधिक माहिती इतर कोणाकडे नाही आहे. तर या हत्ये मागचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. तर ही हत्या पूर्व-नियोजन करून केल्याचा देखील पोलिसांना संशय असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

Previous Post

घनकचरा व्यवस्थापनाकडे सिडको महामंडळाचे दुर्लक्ष; कचरा जाळल्याने नागरिकांना वायुप्रदूषणाचा त्रास

Next Post

पालघर जिल्ह्यात पोलिसांचा छापा; २२ लाखांचे अमली पदार्थ जप्त

admin

admin

Next Post

पालघर जिल्ह्यात पोलिसांचा छापा; २२ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION