• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुस्लिम असून हिंदू असल्याचे दाखवून फसवणूक; धर्म परिवर्तनासाठी तरुणीवर दबाव

admin by admin
July 10, 2025
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

एका हिंदू मुलीने मुस्लिम युवकारावर प्रेम जाळ्यात अडकवुन धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. तक्रार दाखलकर्नी युवती २० वर्षांची आहे. आधी युवकाने हनुमान चालीसा आणि शिव स्रोत वाचून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत आहे. हा प्रकरण उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये घडली आहे. या प्रकरणी चिनहट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. २० वर्षीय तरुणीचा आरोप आहे, गावात राहणार मुस्लिम युवक राशीदने तिच्याशी मैत्री केली. सुरुवातीला त्याने तो हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्म मानतो असं सांगितलं. तिचा विश्वास जिंकण्यासाठी तो तिच्यासमोर हनुमान चालीसा आणि शिवस्त्रोत वाचायचा. त्यामुळे तिचा विश्वास वाढला. त्याच्या वागणुकीवरून तीला असं वाटलं की तो तिच्यावर खरं प्रेम करतो असं सांगितला.

काही काळाने राशीदने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तरुणीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. तरुणीने त्याला विरोध केला असता,त्यावेळी त्याने पैसे आणि परदेशात चांगलं आयुष्य मिळेल असं स्वप्न दाखवलं. राशीदने तिला सांगितलं की, सौदी अरेबिया आणि बांग्लादेशातत्याचे नातेवाईक राहतात. जर, मी इस्लाम स्वीकारला, तर आपण तिथे जाऊ, सर्व काही ठीक होईल असं राशीदने तरुणीला सांगितले. मात्र तरुणीने धर्म परिवर्तनाला नकार दिला. त्यानंतर राशीदने रस्त्यात युवतीला अडवून तिचा व्हिडीओ बनवला. एकदा फुलाचा पुष्पगुच्छ फेकून धमकावण्याचा प्रयत्न केला अनेकदा तिला तो त्रास द्याचा धमकी द्याचा. अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचा विचार यायचे. तिने अनेक दिवस हा त्रास सहन केल्यानंतर हिम्मत एकवटून आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यांनतर नातेवाईकांनी चिनहट पोलीस ठाण्यात राशिद विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरु केला आहे.

Previous Post

कर्नाक पुलाचे नामकरण सिंदूर पूल; मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

Next Post

तरुणाने घेतली नदीच्या पात्रात उडी, “माझ्या पोरांना सांभाळ..”

admin

admin

Next Post

तरुणाने घेतली नदीच्या पात्रात उडी, “माझ्या पोरांना सांभाळ..”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION