• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

धारावीचा कुख्यात डॉनसह चौघांना अटक; सव्वा पाच कोटींची महामार्गावर अंगाडियांकडून लूट

मुंबई अमहदाबाद महामार्गावरील विरारजवळ अंगाडियाची गाडी अडवून सव्वा पाच कोटी रुपयांची रोकड पळविणार्‍या आरोपींना गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 27, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : मुंबई अमहदाबाद महामार्गावरील विरारजवळ अंगाडियाची गाडी अडवून सव्वा पाच कोटी रुपयांची रोकड पळविणार्‍या आरोपींना गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. यामध्ये अंगाडियाचा चालक तसेच या टोळीचा सुत्रधार मुरूगन याला समावेश आहे. मुरूगन हा धारावी येथील कुख्यात डॉन म्हणून ओळखला जातो. पोलिसांनी लुटीमधील ४ कोटी ८५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळवले आहे. मुंबईच्या काळबादेवी येथे राहणारे श्रावण ठाकूर (२४) हे अंगाडिया आपल्या सहकार्‍यासह गुजराथ निघाले होते. रात्री ९ च्या सुमारास डोळ्यावर झोप येत असल्याचे सांगत चालक बाबू स्वामी याने  महामार्गावजवळील विरारच्या खानिवडे टोल नाक्याजवळ येऊन गाडी थांबवली होती. याच दरम्यान, त्यांच्या मागून आलेल्या एका वाहनातून ५ जण उतरले. पोलीस असल्याची बतावणी करत त्यांनी फिर्यांदी आणि त्याच्या सहकाऱ्याला मारहाण केली आणि ५ कोटी १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या लुटीच्या घटनेने खळबळ उडाली होती.

या प्रकरणी गुन्हे शाखा ३ च्या पथकाने तपास करून चालक बाबू मोडा स्वामी (४८) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीनंतर या प्रकरणात ४ जणांना अटक केली. त्या मध्ये मुरगननंद अभिमन्यू उर्फ मुरगन अण्णा (४६), बालाप्रभू शनमुगन (३९) आणि मनीकंडन चलैया (५०) यांना चौघांना अटक केली. तर दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ४ कोटी ८७ लाखांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरेलेले वाहन आणि अडीच लाखांचे मोबाईल जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ चे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, तसच अशोक पाचील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुखेश तटकरे, सागर बावरकर आदीच्या पथकाने या प्रकऱणाचा छडा लावला. या प्रकरणाचा सुत्रधार मुरूगननंद अभिमन्यू हा धारावी परिसरात मुरूगन अण्णा म्हणून प्रसिध्द आहे. एका हत्या प्रकरणात तो दहा वर्ष तुरूंगात राहून परतला आहे. या परिसरात त्याचा दबदबा असून विविध राजकारणी आणि सेलिब्रेटी त्याच्या वाढदिवस कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. त्याचे व्हिडियो यू ट्यूबवर अपलोड केलेले आहेत. त्याने एका विद्यापीठातून मानद डॉक्टरेट पदवी देखील मिळवली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. लुट केल्यानंतर आरोपींनी सायन येथील मुरूगनच्या घरात सर्व रोकड जमा करून पैशांचे वाटप केेले होते.

Previous Post

केमिकल ताडी तयार करणारा कारखाना केला उद्ध्वस्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

राज्य सरकारचा निर्णय; मतदानाच्या दिवशी मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य सरकारचा निर्णय; मतदानाच्या दिवशी मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,359)
  • मुंबई (3,071)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (409)
  • वसई-विरार (20)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION