• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रेल्वे स्थानकांवरून अडीच वर्षांत साडेपाच लाख वस्तू गेल्या चोरीला

admin by admin
June 9, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
रेल्वे स्थानकांवरून अडीच वर्षांत साडेपाच लाख वस्तू गेल्या चोरीला
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत २०२३ ते आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांत १७ रेल्वे पोलिस ठाण्यात सध्या तपासाधीन असलेले तब्बल २ हजार २४५ गुन्हे प्रलंबित आहेत. यात २०२३ मध्ये १ गुन्हा, २०२४ मध्ये ५२ गुन्हे आणि २०२५ मधील ६ महिन्यांत २ हजार १९२ गुन्ह्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिस ठाणे, दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत, वडाळा, वाशी, पनवेल, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरिवली, वसई आणि पालघर या १७ रेल्वे पोलिस ठाण्यांत २०२३ पासून दाखल झालेल्यांपैकी एकूण २२४५ तपासावरील गुन्हे प्रलंबित आहेत. त्यात २०२३ मध्ये पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यातील तर २०२४ मधील यातील काही पोलिस ठाण्यातील ५२ गुन्ह्यांचा आणि २०२५ मधील ६ महिन्यांच्या कालावधीतील मिळून २१९२ असे एकूण २२४५ गुन्हे तपासातील प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. २०२३ ते आत्तापर्यंत अडीच वर्षात १७ रेल्वे पोलिस ठाण्यांत तब्बल ५ लाख ६५ हजार ४० वस्तु लोकल आणि एक्सप्रेस तसेच फलाटवर चोरीला गेल्या होत्या. त्यातील १ लाख १ हजार ४९० वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या असून, इतर वस्तूंचा अद्याप शोध घेतला जात आहे. यात मोबाईल, दागिने यासह लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या हस्तगत केलेल्या वस्तू या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात १३ हजार ५०० तसेच वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात ८७ हजार ९९० वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यात केवळ ४ आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. जूनच्या पहिल्या दोन दिवसांतही २९ गुन्हे दाखल होऊन त्यातील केवळ २ गुन्हे २४ तासांत उघड झाले असून, उर्वरीत गुन्ह्यांचा समावेश आता पूर्वीच्या प्रलंबित गुन्ह्यांत राहणार आहेत. या प्रलंबित अडीच वर्षांतील गुन्ह्यांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात २२६, दादर २३४, कुर्ला २१६, ठाणे २४५, डोंबिवली ४०, कल्याण ३००, कर्जत ५०, वडाळा ८१, वाशी ६४, पनवेल ३८, चर्चगेट ४४, मुंबई सेंट्रल २०३, बांद्रा ६८, अंधेरी ७६, बोरिवली १७५, वसई १५२ आणि पालघर रेल्वे पोलीस ठाण्यातील ३३ गुन्ह्यांचा समावेश आहे.

Previous Post

बंदी असताना ड्रोनद्वारे चित्रिकरण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंडळाचा मोठा निर्णय; ऑटोमॅटिक दरवाजे होणार बंद ..

admin

admin

Next Post
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंडळाचा मोठा निर्णय; ऑटोमॅटिक दरवाजे होणार बंद ..

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंडळाचा मोठा निर्णय; ऑटोमॅटिक दरवाजे होणार बंद ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION