• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

admin by admin
July 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सकस आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील खासगी शाळांमधील उपाहारगृहे तसेच मध्यान्ह भोजन पुरविणाऱ्या किचन शेडची तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा मानके अधिनियम २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली असून, अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणमूल्यांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुंबईतील विविध भागांतील शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि मध्यान्ह भोजनाशी संबंधित बचत गट चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी शालेय स्तरावर अन्न सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा, स्वच्छता, पोषणमूल्ये आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया याबाबत संबंधित संस्थांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी मोहीम मुंबईत सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, मुंबईतील पश्चिम विभागातील काही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिझ्झा, बर्गर आणि अधिक साखर असलेले पदार्थ दिले जात असल्याचा दावा काही पालकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर केला आहे. अशा प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकतात आणि लठ्ठपणाचा धोका वाढवू शकतात, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. संबंधित शाळांची भूमिका अद्याप समोर आलेली नसली तरी पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी अशा प्रकारांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाकडे असल्याचे सांगितले. तसेच शाळांमध्ये अन्न सुरक्षा आणि आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृतीचे कामही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, पालिकेच्या खासगी शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी निसार खान यांनी शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना लठ्ठपणा वाढविणारे पदार्थ देऊ नयेत, अशी स्पष्ट तरतूद असल्याचे सांगितले. आतापर्यंत अशा स्वरूपाची कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी भविष्यात तक्रार मिळाल्यास तिची सखोल पडताळणी करून संबंधित शाळांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील. आवश्यक असल्यास संबंधित संस्थांवर नियमानुसार कारवाईही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

Next Post

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

admin

admin

Next Post
लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

July 11, 2026
शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

July 11, 2026
“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

July 11, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

July 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (469)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (73)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (998)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,633)
  • मुंबई (3,249)
  • रत्नागिरी (47)
  • राजकीय (267)
  • रायगड (50)
  • राष्ट्रीय (459)
  • वसई-विरार (37)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (16)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

July 11, 2026
शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

July 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

July 11, 2026
शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

July 11, 2026
“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

July 11, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

July 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION