• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाणे जिल्ह्यात विदेशी मद्याचा बनावट साठा जप्त; तीन जण ताब्यात

शहापूर तालुक्यातील नडगाव, कर्जत तालुक्यातील मौजै मोग्रज येथे छापे टाकून विदेशी मद्याचे कारखाने उद्ध्वस्त केले.

admin by admin
February 14, 2025
in गुन्हेगारी, ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण विभागातील राज्य भरारी पथक क्रमांक दोनच्या भरारी पथकाने बुधवारी शहापूर तालुक्यातील नडगाव, कर्जत तालुक्यातील मौजै मोग्रज येथे छापे टाकून विदेशी मद्याचे कारखाने उद्ध्वस्त केले. दमण, गोवा येथून मद्याचा साठा आणून त्या मद्यामध्ये भेसळ करून या मद्याच्या बाटल्यांना विदेशी महागड्या मद्याच्या बाटल्यांची बुचे लावून हे मद्य महाराष्ट्राच्या विविध भागात विकले जात असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे. भरारी पथकाने या बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्या श्रीकांत देविदास टर्ले, किशोर गजानन पाटील, प्रदीप तुकाराम बामणे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ लाख ८१ हजार रूपयांचा विदेशी मद्याचा बनावट साठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांना अंबरनाथ काटई रस्त्यावरील नेवाळी नाका भागातून एका मोटार जात आहे. या वाहनातून विदेशी मद्याचा बनावट साठा नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नेवाळी नाका येथे बुधवारी सापळा लावला होता. संध्याकाळच्या वेळेत पथक वाहनांची तपासणी करत असताना एका वॅगनाॅर वाहनाचा पथकाला संशय आला.

या वाहनाची तपासणी केल्यावर पथकाला त्यात बनावट विदेशी मद्याचे खोके आढळून आले. या वाहनातून पथकाने दोन जण ताब्यात घेतले. यामधील श्रीकांत देविदास टर्ले यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहापूर तालुक्यातील नडगाव येथील पितांबरी नगरमधील पत्रा चाळीत पथकाने छापा टाकला. तेथे प्रदीप तुकाराम बामणे हे दमण निर्मित मद्यापासून बनविलेल्या मद्याच्या बाटल्यांना विदेशी मद्याची बुचे लावून, बनावट लेबल लावताना आढळून आला. तेथे विदेशी मद्याचा साठा पथकाला आढळला. पथकाने तेथील मद्य साठा जप्त करून बामणे यांना अटक केली. कारखाना उद्ध्वस्त केला. प्रदीप बामणे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने कर्जत तालुक्यातील मोग्रज येथील सत्यवती प्रतिष्ठान गोशाळेच्या बाजुला असलेल्या एका पत्र्याच्या निवाऱ्यात छापा मारला. तेथे गोवा राज्यातील निर्मित फेणी, इतर मद्यसाठा आढळून आला. भरारी पथकाने तिन्ही ठिकाणाहून एकूण बनावट विदेशी मद्याचे एकूण १२६ खोके जप्त केले.पथकाने १८ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक टी. सी. चव्हाण, आर. व्ही. सानप, जवान के. एस. वझे, एस. बी. धुमाळ, आर. एम. राठोड, व्ही. एस. कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई सहा किलो सोने व २१४७ कॅरेट हिरे जप्त

Next Post

पुण्यात दुचाकीवरून जात असताना अंदाधुंद गोळीबार; दोन जखमी एकाचा मृत्यू

admin

admin

Next Post

पुण्यात दुचाकीवरून जात असताना अंदाधुंद गोळीबार; दोन जखमी एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION