• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; ७ जणांना अटक

admin by admin
February 3, 2025
in गुन्हेगारी, ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मिरा रोड : मिरा रोड येथे चालवले जात असलेल्या एका मोठ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात सात जणांना अटक करण्यात आली असून, बेकायदेशीररित्या चालवले जाणारे हे कॉल सेंटर दररोज तब्बल १ ते १.५ कोटी रुपये कमवत असल्याचे उघड झाले आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे संगणकीय साहित्य, हार्ड डिस्क आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांच्या तपासानुसार हे कॉल सेंटर अमेरिकन नागरिकांना IRS (Internal Revenue Service) किंवा मोठ्या आर्थिक संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना कर भरण्याच्या नावाखाली धमकावत होते. कॉलर अमेरिकन उच्चारात बोलून नागरिकांना सांगत की त्यांनी कर चुकवला असून, जर त्यांनी त्वरित तो भरला नाही तर पोलिस त्यांच्या घरी येऊन अटक करतील. या धमकीमुळे घाबरलेल्या बळींनी १०,००० डॉलरपर्यंत पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, आरोपी हे व्यवहार प्रीपेड गिफ्ट कार्ड्स, क्रिप्टोकरन्सी किंवा अन्य डिजिटल माध्यमातून करून घेत असत, जेणेकरून त्यांचा मागोवा घेता येऊ नये. हे बनावट कॉल सेंटर रॉयल कॉलेजजवळील सात मजली डेल्टा इमारतीतून चालवले जात होते. येथे तीन शिफ्टमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत होते, जे अमेरिकन उच्चारात बोलण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत होते. हे कॉल सेंटर तीन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होते. यामध्ये हरी ओम आयटी पार्क ,युनिव्हर्सल आउटसोर्सिंग सर्व्हिसेस, ओसवाल हाऊस या ठिकाणी चालू होते. छाप्यात पोलिसांनी साधारणपणे एक कोटी किमतीचे साहित्य जप्त केले आहे यामध्ये ८५२ हार्ड डिस्क, हाय-एंड सर्व्हर आणि डीव्हीआर सिस्टम, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे .दररोज शेकडो कॉल करून फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटर्समधून मिळणाऱ्या एकूण कमाईचा मोठा वाटा संचालक आणि इतर मालक मिळवायचे.

या छाप्यात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, यामध्ये २४ वर्षीय हैदर अली अय्युब मन्सुरी हा मुख्य आरोपी असल्याचे उघड झाले आहे. तो एका कॉल सेंटरचा मुख्य संचालक असून, इतर आरोपी हे त्याचे सहकारी आणि व्यवस्थापक आहेत. मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांना संशय आहे की या कॉल सेंटरच्या माध्यमातून आणखी काही व्यावसायिक भागीदार आणि मोठे गुन्हेगार या फसवणुकीत सहभागी असू शकतात. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, जप्त केलेल्या दस्तऐवजांची आणि डिजिटल पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणात काशिमीरा आणि नयानगर पोलीस ठाण्यात कलम ३८४ – खंडणी, कलम ४१९ – तोतयागिरी करून फसवणूक, कलम ४२० – फसवणूक, कलम ७२ (१) आणि ७५ – भारताबाहेरील गुन्ह्यांसाठी लागू या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, भारतीय टेलीग्राफ कायद्यांतर्गतही (कलम २५) या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, काही आरोपींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी तब्बल ६०,००० डॉलर्स (सुमारे ५० लाख रुपये) खर्च केले होते. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अमेरिकन एजन्सींशी संपर्क साधत आहेत. पुढील काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता असून, हे संपूर्ण रॅकेट किती मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते, याचा तपास सुरू आहे.

Previous Post

बांधकाम व्यावसायिकाकडे दहा कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक

Next Post

शिक्रापूर पोलीसांची कारवाई; दोन स्कॉर्पिओसह ५३ किलो गांजा जप्त, ६ जणांना अटक

admin

admin

Next Post

शिक्रापूर पोलीसांची कारवाई; दोन स्कॉर्पिओसह ५३ किलो गांजा जप्त, ६ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION