• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील सोमय्या कॉलेजमध्ये बनावट ॲडमिशन रॅकेटचा पर्दाफाश; कॉलेजमधील कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक

तिलक नगर पोलिसांनी या प्रकरणी के. जी सोमय्या महाविद्यालयातील दोन क्लर्कसह तीन जणांना अटक केली आहे. महेंद्र पाटील अर्जुन राठोड आणि देवेंद्र सादे अशी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत. यातील देवेंद्र सादे हा एजंट आहे, तर इतर दोघे सोमय्या कॉलेजमधील क्लर्क आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईमधील शाळेत ॲडमिशनचे मोठे रॅकेट उघडकीस आलेय. विद्याविहार येथील के. जी सोमय्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटाच्या नावाखाली ५० ते ५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ३ लाख उकळल्याचे उघड झालेय. अकरावीच्या ॲडमिशनवेळी मुंबईतल्या विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आल्याचं समोर आलेय. पोलिसांनी या प्रकरणी कॉलेजमधील कर्मचाऱ्यांसह तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, फक्त एकाच कॉलेजमध्ये असं रॅकेट आहे की अन्य कॉलेजचाही समावेश आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. अकरावीच्या ॲडमिशनसाठी सोमय्या महाविद्यालयात बोगस गुणपत्रिका आणि बनावट शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देण्यात आला. त्यासाठी प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रूपये उकळण्यात आल्याचं समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, ५० ते ५५ विद्यार्थाच्या पालकांकडून प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये घेऊन प्रवेश दिला. महाविद्यालय प्रशासनाच्या तपासात २४ विद्यार्थ्यांचे बोगस मार्कशीट बनवून त्यात मार्क वाढवल्याचे समोर आलेय. तिलक नगर पोलिसांनी या प्रकरणी के. जी सोमय्या महाविद्यालयातील दोन क्लर्कसह तीन जणांना अटक केली आहे. महेंद्र पाटील अर्जुन राठोड आणि देवेंद्र सादे अशी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत. यातील देवेंद्र सादे हा एजंट आहे, तर इतर दोघे सोमय्या कॉलेजमधील क्लर्क आहेत.

पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. कमी गुणांमुळे प्रवेश न मिळाल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गाठून मुलांना सोमय्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगत प्रत्येकाकाडून दोन ते तीन लाख रूपये घेतले. महाविद्यालयातील क्लर्कला हाताशी धरून सोमय्या महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करण्यात आल्याचे तपासात उघड झालेय. त्याशिवाय CBSC, IB, ICSE, IGCSE व इतर शैक्षणिक बोर्डाच्या चेअरमनची सही व लोगो असलेले खोटे मार्कशिट तयार केले. ऑनलाईन प्रवेशावेळी जनरेट होणारा लॉगीन आयडी व पासवर्ड स्वतः कडे ठेवला अन् सर्व माहिती सरकारी पोर्टलवर अपलोड केली. सोमय्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात आली, त्यानंतर त्यांनी एक कमिटी नेमली अन् चौकशी केली. त्यामध्ये २४ विद्यार्थ्यांची गुणपत्रिका बोगस असल्याचं समोर आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले अन् मोठं रॅकेट उघड झाले.

 

Previous Post

डोंगरी पोलिसांनी पावणेपाच कोटींच्या कोकेनसह ४५ वर्षीय आरोपीला केली अटक

Next Post

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने आरोपीसह साडेपाच कोटींचा गांजा केला जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने आरोपीसह साडेपाच कोटींचा गांजा केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION