• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

admin by admin
February 16, 2026
in गुन्हेगारी, पालघर
0
मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : उत्पादन शुल्क विभागाने मोखाडा तालुक्यातील मोखाडा खोडाळा रस्त्यावरील देवबांध परिसरात अवैध मद्य वाहतूकीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या टेम्पो चालका कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून केलेल्या कारवाईत परराज्यातील मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लाववण्याचा गोरखधंदा उघडकीस आणला.कारवाई दरम्यान दमण बनावटीच्या विदेशी मद्याचे ७० बॉक्स,पिकअप टेम्पो, विविध नामांकित मद्य प्रकारातील बनावट लेबल मिळून १७ लाख ६७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्या लगतच्या केद्र शासित प्रदेशातुन होणा-या मद्य तस्करीवर आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून सीमा भागात दिवसरात्र गस्त घातली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक आणि डहाणू निरीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक शुक्रवारी सायंकाळी मोखाडा तालुक्यातील मोखाडा खोडाळा रस्त्यावर गस्त घालत असताना देवबांध परिसरातील गणपती मंदिरासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या पिकअप टेम्पोवर संशय आल्याने पथकाने पाठलाग करून टेम्पोची पाहणी केली. टेम्पोच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडुन दरवाजा उघडला असता टेम्पो मध्ये दमण बनावटीच्या परराज्यातील मद्याचे खोके आढळून आले.मद्याचा साठा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित व दादरा नगर हवेली, दिव दमन येथे विक्रीसाठी असल्यामुळे मद्य साठा जप्त करुन टेम्पो चालक भोरु खंडू बिन्नर याला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता आरोपी कडून देवबांध शिवरातील एका राहत्या घराच्या गच्चीवर मद्य साठा असल्याची माहिती मिळाली.माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयीत घराच्या गच्चीवर छापा टाकला असता चार कामगारांकडून महाराष्ट्र राज्यात विक्री करीता असे छापलेले बनावट लेबल परराज्यातील मद्याच्या बाटल्यांवर चिटकवण्याचे काम सुरु असल्याचे आढळून आले.

Previous Post

मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

Next Post

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

admin

admin

Next Post
मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

February 16, 2026
मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

February 16, 2026
मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

February 16, 2026
पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

February 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (41)
  • अहिल्यानगर (9)
  • कृषी (27)
  • कोकण (31)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (997)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (409)
  • नवी मुंबई (187)
  • नागपूर (78)
  • नाशिक (55)
  • पालघर (43)
  • पालघर (53)
  • पुणे (858)
  • पुणे जिल्हा (177)
  • महाराष्ट्र (980)
  • मुंबई (2,821)
  • रत्नागिरी (32)
  • राजकीय (210)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (300)
  • विशेष लेख (604)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (16)
  • स्पोर्ट्स (173)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

February 16, 2026
मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

February 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिका समित्यांची नवी रचना: सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब

February 16, 2026
मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

February 16, 2026
मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

मुंबई पोलिसांचा मानवी स्पर्श; विदीप जाधवांच्या कुटुंबाला १.४० कोटींची मदत

February 16, 2026
पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘हरून दाखवलं!

February 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION