• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

ESIC ७६ वर्षांचा नियम बदलला; क्लेमविना कर्मचाऱ्यांना लाभ

admin by admin
November 23, 2026
in राष्ट्रीय
0
ESIC ७६ वर्षांचा नियम बदलला; क्लेमविना कर्मचाऱ्यांना लाभ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने तब्बल ७६ वर्षांपूर्वीच्या कर्मचारी राज्य विमा विनियम १९५० मध्ये बदल केला असून, नव्या कर्मचारी राज्य विमा नियमन २०२६ अंतर्गत पात्र विमाधारक कर्मचाऱ्यांना आजारपण आणि मातृत्वाचे लाभ घेण्यासाठी यापुढे वेगवेगळे दावे (क्लेम) दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना ईएसआयसीकडून थेट त्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाईल. कामावर असताना दुखापत झाल्यास मिळणाऱ्या लाभाची दावा प्रक्रियाही अधिक सोपी करण्यात आली आहे. आजारपण आणि मातृत्वाच्या लाभासाठीचे दावे आता स्वयंचलित (ऑटोमेटिक) पद्धतीने निकाली काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडणार नाही. सरकारने ईएसआयसी सदस्यत्वासाठी वेतन मर्यादाही अधिसूचित केली आहे. सामान्य कर्मचाऱ्यांसाठी ही कमाल मर्यादा दरमहा २१ हजार रुपये, तर दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी दरमहा २५ हजार रुपये अशी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या विमा योगदानात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पात्र दावे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे निकाली काढले जाणार आहेत. या निर्णयामुळे प्रशासकीय कागदपत्रांची गुंतागुंत कमी होऊन रोख लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तीन अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.

थेट लाभासाठी तीन अटी:
• वैद्यकीय प्रमाणपत्र ESIC च्या ऑनलाइन प्रणालीतून तयार झालेले असावे.
• नियोक्त्याने (कंपनीने) पोर्टलवर आवश्यक मासिक रिटर्न वेळेवर जमा केलेले असावे.
• कर्मचाऱ्याचा विमा क्रमांक आणि बँक खाते आधारशी जोडलेले असावे

Previous Post

मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक बनताच पोलार्डचा ऐतिहासिक विक्रम; टी-२० मध्ये १५ हजार धावांचा पल्ला पार

Next Post

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सुनेत्रा पवारांचा निर्धार

admin

admin

Next Post
पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सुनेत्रा पवारांचा निर्धार

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सुनेत्रा पवारांचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,159)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (511)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,098)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,361)
  • मुंबई (3,679)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (294)
  • रायगड (69)
  • राष्ट्रीय (606)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (227)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION