• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मालाडमध्ये १० व्या मजल्यावरून पडून अभियंताचा मृत्यू, पर्यवेक्षकासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
July 16, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मालाड पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) बांधकाम स्थळावरील इमारतीच्या १० व्या मजल्यावरून पडून अभियंता ओंकार संख्ये (२४) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मालाड पोलिसांनी श्री जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक निमेश देसाई, त्यांचे भागीदार आणि साईट सुपरवायझर यांच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बांधकामस्थळी सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याचा आरोप मयत ओंकारच्या वडिलांनी केला होता.

बोरिवली पश्चिमेला राहणारा स्थापत्य अभियंता ओंकार संख्ये (२४) श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या विकासकाच्या कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत होता. या विकासकाचा मालाड पश्चिमेच्या वालनाई येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. ओंकार या प्रकल्पाचे काम पहात होता. नेहमीप्रमाणे तो ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता कामावर गेला होता. सायंकाळी ५.४५ च्या सुमारास तो तपासणीसाठी बांधकाम स्थळावरील इमारतीच्या १० व्या मजल्यावर गेला होता. तपासणी करताना त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे देण्यात आली नव्हती. ओंकार १० व्या मजल्यावरील लोखंडी फळीवरून चालत असताना खाली सहाव्या मजल्यावर पडला. त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी ओंकारला तातडीने मालाड पश्चिम येथील झेनिथ रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे काही वेळातच उपचारादरम्यान ओंकारचा मृत्यू झाला. ओंकारच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत (फ्रॅक्चर) झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. ओंकारचे वडील विनोद संख्ये (६४) यांनी ओंकारच्या मृत्यूला विकासक आणि ठेकेदाराला जबाबदार धरले आहे. त्यांनी विकासक निमेश देसाई, त्यांचे भागीदार आणि बांधकाम स्थळाच्या पर्यवेक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विकासक आणि पर्यवेक्षकाने त्यांच्या मुलाला कोणतेही सुरक्षा उपकरण, हेल्मेट, सुरक्षा पट्टी (सेफ्टी बेल्ट) प्रदान केले नव्हते. बांधकामस्थळी सुरक्षा जाळी देखील लावलेली नव्हती. त्या इमारतीमधील लोखंडी फळी नीट बसवली नव्हती. ती स्लॅबच्या एका बाजूला आधाराशिवाय कंलडली होती. त्यामुळे त्या फळीवरून चालताना ओंकार खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप विनोद संख्ये यांनी तक्रारीत केला आहे.

Previous Post

कबुतरखान्यांवरील पाडकाम कारवाईला मनाई; महापालिकेला न्यायालयाचे आदेश

Next Post

मुंबईतील विलेपार्लेमध्ये सव्वा कोटींच्या दागिन्यांची चोरी; दोन आरोपींना अटक

admin

admin

Next Post

मुंबईतील विलेपार्लेमध्ये सव्वा कोटींच्या दागिन्यांची चोरी; दोन आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION