• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, घरासह ३००० कोटींची संपत्ती जप्त!

admin by admin
November 3, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, घरासह ३००० कोटींची संपत्ती जप्त!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : अनिल अंबानी यांच्यावर पुन्हा एकदा ईडीने मोठी करावई केली आहे. मुंबईपासून ते दिल्लीमधील संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने अंबानी यांची ३०८० कोटी रूपयांच्या किंमतीच्या ४० संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीमधील अधिकृत सूत्रांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. ईडीने रविवारी अंबानी यांच्या देशभरातील विविध संपत्तीवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली. अनिल अंबानी यांच्या मुंबईतील पाली हिल येथे असलेल्या घरापासून ते दिल्लीमधील रिलायन्स सेंटर प्रॉपर्टी, दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपूरम आणि गोदावरीमधील संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनील अंबानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपनीवर कथित फसवणुकीत ईडीने कारवाई केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीने संपत्ती जप्त करण्यासाठी चार आदेश जारी केले होते. या संपत्तीमध्ये ६६ वर्षीय अनिल अंबानी यांचे मुंबईतील पाली हिलमधील घर आणि त्यांच्या समूहाच्या कपंन्या, निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये महाराजा रणजीत सिंह मार्गावर रिलायन्स सेंटरचा प्लॉट जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई आणि गोदावरीमधील अन्य संपत्तीचा समावेश आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचं एकूण मूल्य ३०८४ कोटी रूपये इतके आहे. हे प्रकरण रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड यांच्याकडून करण्यात आलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि मनी लाँडरिंग संदर्भातील आहे. एस बँकेने २०१७ ते २०१९ यादरम्यान आरएचएफएलमध्ये २९६५ कोटींची तर आरसीएफएलमध्ये २०४५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. ईडीकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार, डिसेंबर २०१९ पर्यंत ही गुंतवणूक “नॉन-परफॉर्मिंग” गुंतवणुकीत रूपांतरित झाली होती. त्यामध्ये RHFL वर १,३५३.५० कोटी रुपये आणि RCFL वर १,९८४ कोटी रुपये थकबाकी होती. या प्रकरणातच ईडीकडून अनिल अंबानी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ५ कोटींच्या ड्रग्जसह एका प्रवाश्याला अटक

Next Post

भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; पाच जण अटकेत

admin

admin

Next Post
भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; पाच जण अटकेत

भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; पाच जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION