• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

तुम्हाला लाजा वाटत नाहीत का .., उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला

admin by admin
August 21, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वर्धा : आपल्या रोखठोक आणि शिस्तप्रिय वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामातील हयगय, निष्काळजीपणा आणि बेशिस्तपणा अजिबात खपवून घेत नाहीत. अनेकदा एखाद्या विकासकामाची पाहणी करताना कामात त्रुटी असेल तर अजित पवार (Ajit Pawar) वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही सर्वांदेखील सुनवायला मागेपुढे पाहत नाहीत. अजित पवार यांच्या याच वृत्तीचा अनुभव गुरुवारी वर्ध्यात आला. अजित पवार सध्या वर्ध्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी कचरा करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्याला चांगलेच झापले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wardha News)

अजित पवार हे गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले. याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अजित पवार हे गाडीतून खाली उतरताच राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना सांगितलं की, ‘पाया पडू नका, मला पाया पडलेलं आवडत नाही.’ या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणि हारतुरे (Garland) आणले होते. एका पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याला अजित पवारांना घालण्यासाठी हार मागितला. तेव्हा या कार्यकर्त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून (Plastic Bag) हार बाहेर काढला आणि ती पिशवी जमिनीवर फेकून दिली. ही गोष्ट अजित पवारांच्या नजरेत भरली आणि त्यांनी सर्वांदेखील या कार्यकर्त्याला चांगलेच झापले. असा कचरा करायचा, काय रे, तुम्ही वेड्याचा बाजार. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे, येडेच आहेत घाण करतात, अशा शब्दांत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा चांगलाच उद्धार केला. यानंतर अजित पवार हे स्वत: प्लॅस्टिकची पिशवी उचलायला खाली वाकले. मात्र, अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाने तात्काळ ती पिशवी उचलली. यानंतर अजित पवार हे कार्यकर्त्यांना सुनावत राहिले. १०० वेळा सांगतो पिशव्या टाकू नका, लोकं शिव्या देतात, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी निघून गेले. वर्धा जिल्ह्यातील या बैठकीला आमदार समीर कुणावार, राजेश बकाने उपस्थित होते. तर पालकमंत्री पंकज भोयर हे परदेश दौऱ्यावर असल्याने बैठकीला गैरहजर होते.

Previous Post

पुणेकरांचा प्रवास सुखकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Next Post

गणेशोत्सवात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

admin

admin

Next Post

गणेशोत्सवात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION