• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मोठी शिबिरे नको, पण वार्षिक दोन हजार युनिट रक्त हवे; नियम मोडणाऱ्या रक्तपेढ्यांना परवाने रद्द करण्याचा इशारा

admin by admin
July 21, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मोठी शिबिरे नको, पण वार्षिक दोन हजार युनिट रक्त हवे; नियम मोडणाऱ्या रक्तपेढ्यांना परवाने रद्द करण्याचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील अनेक खासगी व सरकारी रक्तपेढ्या दरवर्षी किमान रक्त संकलन करण्याच्या नियमाला धाब्यावर बसवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वर्षाला किमान दोन हजार युनिट रक्त संकलित करण्याच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना दिले आहे. मात्र, त्याचवेळी काहीच दिवसांपूर्वी पेढ्यांना रक्त वाया जाते म्हणून मोठी शिबिरे घेण्यासही मनाई केली आहे. नियम मोडणाऱ्या रक्तपेढ्यांना परवाने रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात परवाना देताना वार्षिक दोन हजार युनिट रक्त संकलित करण्यात येईल, असे हमीपत्र रक्तपेढी चालवणाऱ्या संस्थांकडून लिहून घेण्यात येते. मात्र राज्यातील जवळपास ४० खासगी तर काही सरकारी रक्तपेढ्यांकडून या निमयांला धाब्यावर बसविण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार रक्तसंकलन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिल्या असल्या तरी या रक्तपेढ्या त्याची अंमलबजावणी करत नाहीत. या रक्तपेढ्या वर्षाला फक्त एक हजार ते १२०० युनिट रक्त संकलित करतात. त्यामुळे उन्हाळा, साथी या काळात रक्ताचा तुटवडा प्रकर्षाने निर्माण होतो.

ही बाब लक्षात घेत राज्यातील कमी रक्त संकलित करणाऱ्या जवळपास ४० खासगी रक्तपेढ्या तर काही सरकारी रक्तपेढ्यांना वर्षाला दोन हजार युनिट रक्त संकलन करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत. तसेच दोन हजार युनिट रक्त संकलन न करणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही परिषदेने दिला आहे. मोठ्या शिबिरांमध्ये रक्त संकलित होते. मात्र ते योग्य पद्धतीने न साठवल्यामुळे वाया जाते. त्यामुळे मोठी शिबिरे घेऊ नयेत असे परिषदेचे म्हणणे आहे. मात्र छोटी शिबिरे सातत्याने आयोजित करणे जिकीरीचे असल्याचे पेढ्यांचे म्हणणे आहे. नोटीस पाठविण्यात आलेल्या ४० खासगी रक्तपेढ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत रक्त संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. या कालावधीमध्ये रक्त संकलन न करणाऱ्या रक्तपेढ्यांचा दर पाच वर्षांनी होणारे परवान्याचे नूतनीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी सांगितले.

Previous Post

मकोका कारवाई केलेल्या गुंडाचा पोलिसांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारुन तोडफोड

Next Post

मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी हालचाली सुरु

admin

admin

Next Post
मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी हालचाली सुरु

मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी हालचाली सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION